Back
परळी में श्री साईं मंदिर के लोकार्पण के साथ मंत्री का बयान
MMMahendrakumar Mudholkar
Mar 15, 2026 11:16:24
Beed, Maharashtra
सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांच्या हस्ते आज परळीतील श्री साई मंदिराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय सिरसाठ बाईट पॉइंटर्स श्री साई मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर आज श्रद्धा सबुरीचा संदेशाचा प्रत्यय आला. ऑन बीड मधील महिला अत्याचार बीड मधल्या महिला अत्याचाराच्या घटना संताप जनक आणि चिंताजनक आहेत. अशा नराधमाला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. अशा प्रकारच्या अत्याचार करणाऱ्याला कुठल्याही प्रकारची दयामाया दाखवू नये. महिलेला बांधल्याचा प्रकार ऐकूनच अंगावर शहारे येतात. अशा लोकांना सोडता कामा नये त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडून येण्यासाठी ही सरकार काम करेल. ऑन पुण्यातील घटना पुण्यातील प्रकार मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीकडून झालेला आहे. यावर पोलीस कारवाई करत आहे. अशा घटना आपल्यावर सुद्धा कलंक आहे. ऑन ॲट्रॉसिटी कायदा ॲट्रॉसिटी बद्दल तुमच्या काही लोकांचे काही गैरसमज झाले आहेत. मी उद्या विधानसभेत त्याच्यावर निवेदन करणार आहे. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही. मला कायद्यात बदल करायचे अधिकार नाहीत. चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत. मी यावर समिती नाहीतर आयोग नियमाचे म्हणालो आहे. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही आयोग स्थापन करणार आहोत. त्या आयोगामध्ये अध्यक्ष आयपीएस अधिकारी अशी ती कमिटी असणार आहे जे दलित बांधावावर अत्याचार होतात आणि जे प्रकरण पेंडिंग आहेत त्याबाबत काम करेल. आयोगाची निर्मिती समाजाच्या हितासाठी असेल. ऑन राज्यातील गुन्हेगारी पोलिसांना कुठलाही दोष देता येणार नाही पोलिसांनी जलद गतीने काम करायला सुरुवात केली आहे. कुठलाही गुन्हा झाला तर 24 तासाच्या आत सर्व घटनेचा तपास केला जात आहे. आरोपीला तात्काळ अटक सुद्धा केली जाते. ऑन नितेश राणे यांचे वक्तव्य कुंभमेळ्यात कोणी स्टॉल लावायचे हे तिथल्या प्रशासनाचा प्रश्न आहे. स्टॉल लावायला एखाद्याला बंदी घालणं योग्य होणार नाही. ऑन अबू आझमींच्या इफ्तार पार्टीला संजय राऊत यांची उपस्थिती संजय राऊत कुठेही जातील उद्या ओबीसी ने इफ्तार पार्टी दिली तरी जातील त्याचं काय. त्यांना पक्ष राहिला ना धर्म राहिला ना नीतिमत्ता राहिली. अशा पद्धतीचे त्यांनी कितीही चांगुलपणा केला तरी मुस्लिम मत त्यांना मिळणार नाहीत. बाईट - संजय सिरसाठ, सामाजिक न्याय मंत्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 12:16:53149
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 12:15:44143
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 12:15:29137
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 11:32:52113
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 11:20:44192
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 11:19:57166
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:43165
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:29109
Report
MAMILIND ANDE
FollowMar 15, 2026 10:39:24153
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 10:35:21128
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 15, 2026 10:34:25118
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 15, 2026 10:04:14153
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 09:36:50176
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:36:19111
Report