Back
पुणे की वाघोली में छात्र पर कोयता हमला CCTV में कैद, एक गिरफ्तार
HCHEMANT CHAPUDE
Mar 15, 2026 12:15:29
पुणे.. वाघोलीत विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हल्ल्यावेळी आरोपीने मारलेला कोयता विद्यार्थ्याच्या डोक्यातच अडकून राहिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
वाघोलीमधील रायसोनी कॉलेजसमोर ही भीषण घटना घडली. नागेश जगताप हा विद्यार्थी आपल्या मित्रासोबत हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याच वेळी जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी मंगेश सांगळे आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला. “तू मला शिवी का दिली?” असा जाब विचारت आरोपींनी अचानक नागेशवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आले. हल्ला इतका भयानकर होता की आरोपीने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला. नागेशला वाचवण्यासाठी धावून गेलेला त्याचा मित्र सिद्धेश यालाही या हल्ल्यात दुखापत झाली आहे.
ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेमुळे वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे वाघोली परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowMar 15, 2026 13:46:4053
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 15, 2026 13:46:2951
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 15, 2026 13:17:57165
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 15, 2026 12:48:24158
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 15, 2026 12:47:52174
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 12:16:53149
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 12:15:44190
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 11:32:52113
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 11:20:44222
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 11:19:57166
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 11:16:24215
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:43165
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:29109
Report
MAMILIND ANDE
FollowMar 15, 2026 10:39:24153
Report