Back
अकोला पुलिस ने डकैती की तैयारी कर रहे गिरोह को पकड़ा, हथियार और कार बरामद
JJJAYESH JAGAD
Mar 15, 2026 10:04:14
Akola, Maharashtra
अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे मोठी गुन्हेगारी घटना टळली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पिस्तूल, चाकू, शस्त्रसामग्रीसह महिंद्रा XUV 500 कार असा सुमारे 10 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोला शहरातील वाशीम बायपासजवळील अंबिका नगर परिसरात संशयास्पदरीत्या उभी असलेल्या महिंद्रा XUV 500 कारवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक चाकू, लोखंडी सरी, चेहरा झाकण्यासाठी मास्क, हँडग्लोव्हज, मोबाईल फोन आणि बनावट नंबर प्लेट असा सुमारे 10 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस तपासात या आरोपींवर अपहरण, खंडणी, चोरी, घरफोडी आणि दंगा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:43159
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:29109
Report
MAMILIND ANDE
FollowMar 15, 2026 10:39:2492
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 10:35:21127
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 15, 2026 10:34:25105
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 09:36:50176
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:36:19111
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:05:40180
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 09:03:33181
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 08:54:26187
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:53:48137
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 08:47:49275
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 08:47:26240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 08:47:16157
Report