Back
सोलापूर जिला परिषद अध्यक्ष पद के लिए दीपक वैद्य का लगभग पक्का नाम
AAABHISHEK ADEPPA
Mar 15, 2026 11:19:57
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास निश्चित
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दिपक वैद्य यांचे नाव जवळपास निश्चित झालेय
दिपक वैद्य हे बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथून निवडून आले आहेत.
दिपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक मानले जातात
अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुुंबातील व्यक्तिमत्व म्हणून दिपक वैद्य यांची ओळख आहे
माजी आमदार राजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील सर्वच्या सर्व 8 झेडपी गट आणि 16 पंचायत समिती गणात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत
तर सोलापूर जिल्हा परिषदेत 68 पैकी 38 जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवलीय
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत मोठी चूरस पाहायला मिळाली होती.
मात्र अखेर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बाजी मारत झेडपी अध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे खेचून आणले आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 15, 2026 12:16:53149
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 12:15:44143
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 12:15:29137
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 11:32:52113
Report
SNSWATI NAIK
FollowMar 15, 2026 11:20:44192
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 11:16:24215
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:43165
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 15, 2026 10:49:29109
Report
MAMILIND ANDE
FollowMar 15, 2026 10:39:24153
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 10:35:21128
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 15, 2026 10:34:25118
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 15, 2026 10:04:14153
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 09:36:50176
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 15, 2026 09:36:19111
Report