Back
अकोला में ओबीसी नेता विजय बोचरे ने मराठा आरक्षण पर चिंता में आत्महत्या
JJJAYESH JAGAD
Oct 09, 2025 07:36:57
Akola, Maharashtra
अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते विजय बोचरे यांनी मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू झाल्याने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसेल या चिंतेतून आत्महत्या केली.या घटनेने ओबीसी समाजात तीव्र संताप आणि असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश तायडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये.” बोचरे यांच्या आत्महत्येतून ओबीसी समाजाचा प्रश्न किती गंभीर आहे हे स्पष्ट झाल्याचे तायडे यांनी नमूद केले आहे.तर अशा टोकाच्या मार्गाचा अवलंब करू नका ,लढा लोकशाही मार्गानेच पुढे नेऊया असे आवाहन प्रकाश तायडे यांनी ओबीसी बांधवांना केले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 09, 2025 10:42:540
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 10:27:510
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 09, 2025 10:27:120
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 09, 2025 10:24:330
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 09:49:05Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:घातक रसायन ऑइल वाहतूक करणारा ट्रक पलटी
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव जवळील वळणावर ट्रकचा अपघात
पलटी झालेल्या टँकरमधून मोठया प्रमाणात ऑइलची गळती
ज्वालनशील आईला असल्यामुळे शेजारील शेतीवस्ती, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
एक तासापासून टँकर जागीच असल्याने नागरिकांचा संताप
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 09:45:540
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 09, 2025 09:45:410
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 09:45:250
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 09, 2025 09:36:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 09:30:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 09:19:170
Report
0
Report
SNSWATI NAIK
FollowOct 09, 2025 08:51:420
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 08:46:390
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 09, 2025 08:32:210
Report