Back
11 तारीख को किसान मोर्चा: सरकार का पैकेज झूठा, उद्धव ठाकरे का मोर्चा प्रदर्शन
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 10:27:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
अम्बादास दानवे
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 11 तारखेला मोर्चा होत आहे. सर्व कर्जमुक्ती, शेतकरी 50 हजार हेक्टरी मदत, पीक विमा बदललेले निकष परत लागू करा, घरदार पडले आहे त्यांना निकष सोडून मदत द्यावे, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज फसवे आहेत. आधीचेच 10 हजार कोटी दाखवले, 6 हजार 500 कोटींची सरकारची अतिरिक्त मदत आहे जे ते सांगत आहे....शेतकऱ्याच्या हातात तुटपुंजी मदत मिळणार आहे,,, आमचा मोर्चा भव्य असा मोर्चा असणार आहे... शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे... सरकार खोटे नेरेटिव्ह सेट करत आहे. हा शिवसेनेचा मोर्चा नसून शेतकरी मोर्चा आहे, फक्त पुढाकार शिवसेना करत आहे. आमचा धसका घेऊन पॅकेज जाहीर केले...
शिंदे फडणवीस दौरा
शिवसेना मोर्चा निघणार आहे म्हणून हे लोक येत आहे. उद्धव ठाकरे पक्षाची बैठकसाठी येत नाही, बाकी लोक निवडणूकसाठी येत आहे.
(खैरे यांच्यनंतर)
उद्घाटन नाही, फक्त फित कापत आहे. मोर्चा 11 वाजता निघेल.
हा शेतकरी मोर्चा आहे,यात कुणालाही येण्यासाठी परवानगी आहे, सत्ताधारी नेते आले तरीही चालेल.
ऑन रामदास कदम
नियन असतात,रामदास कदम म्हणाले असतील तर कारवाई करावी,कोण तो वरीष्ठ नेता आहे त्याचे नाव देखीक त्यांनी स्पष्ट करावी....
चंद्रकांत खैरे byte
सतत दुष्काळ पडला होता, आम्ही मोदी यायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती. मराठवाड्यात भiyayक परिस्थिती झाली आहे. केंद्र सरकारने हिमाचल इतर राज्य मदत केली, पण आपल्याला नाही केली. पंतप्रधान यांनी मराठवाड्यात यायला पाहिजे परिस्थिती पहिली पाहिजे, पण येत नाही. याचे फसवे पॅकेज आहे. लाडकी बहिणीला 2100 रुपये दिले आता देत नाही, लोकांना वाटत आहे ही योजना फसवी आहे. उद्धव ठाकरे येणार आहे, मोर्चा संपल्यावर उद्धव ठाकरे शिवसेना भवन उद्घाटन करणार आहे.
हा आमचा शिवसेनेचा मोर्चा आहे.
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 10, 2025 11:06:374
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 11:05:143
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:49:544
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 10, 2025 10:37:412
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 10:33:372
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 10:27:284
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:26:444
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 10:10:060
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 10:04:550
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:04:340
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 09:58:332
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 10, 2025 09:46:594
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 09:41:002
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:40:421
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 09:37:592
Report