Back
संभाजी नगर में दो दिनों में भगवा किसका होगा? नेताओं के दौरे बन रहे चुनावी माहौल
VKVISHAL KAROLE
Oct 09, 2025 09:30:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये पुढील दोन दिवस भगवा कोणाचा हीच चर्चा रंगणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे दोन दिवसात असणारे मोठ्या नेत्यांचे दौरे , दहा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आहेत तर 11 तारखेला उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत पाहुयात स्पेशल रिपोर्ट संभाजी नगरात भगवा कुणाचा ? भगवा फडकवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ़ निवडणुकीचे वारे आणि नेत्यांचे दौरे छत्रपती संभाजी नगरात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे नेत्यांच्या दौऱ्यांची... उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अकरा तारखेला शेतकऱ्यांसाठी मोर्चा जाहीर केला त्याचं नियोजन सुरू केलं तर 10 तारखेला एकनाथ शिंदे यांचा तातडीने दौऱ्याचा आयोजन करण्यात आले त्यांचा गटप्रमुखांचा मेळावाही ठेवण्यात आलेला आहे , सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दहा तारखेला छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर येणाऱ्या असल्याचं कळतंय निवडणुकीच्या दृष्टीने पक्षांच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची ते एक बैठक घेणार आहे या बैठकांचा एकूण सूर पाहता निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच कामाला लागले असं म्हणता येईल, आणि प्रत्येकाला आपला भगवा फडकवण्याची ही लगबग या निमित्ताने दिसून येतेय. एकनाथ शिंदे च्या शिवसेनेनं तर थेट मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे पूजन करून थेट कामाला सुरुवात केली त्यामुळं निवडणुकांची स्पर्धा या निमित्ताने सुरू झाली, एकनाथ शिंदेंचा दौरा सोबत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही गटप्रमुखांचा आमचा मेळावा आधीच ठरला होता असं पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले आणि उद्धव यांचा मोर्चा म्हणजे एक नाटक आहे त्यातनं काहीही साध्य होणार नाही असा टोलाही त्यांनी लावलाय..
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowNov 10, 2025 10:37:410
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 10:33:370
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 10:27:280
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:26:440
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 10, 2025 10:10:060
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 10:04:550
Report
PNPratap Naik1
FollowNov 10, 2025 10:04:340
Report
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 09:58:332
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 10, 2025 09:46:594
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 09:41:002
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:40:421
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 09:37:592
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 10, 2025 09:33:034
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 10, 2025 09:22:093
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:21:521
Report