Back
विखे पाटील समर्थकों ने बच्चू कडू की कार फोड़ने वाले को इनाम दिया
LBLAILESH BARGAJE
Nov 10, 2025 08:03:37
Pune, Maharashtra
स्लग:- राधाकृष्ण विखे पाटील समर्थक ऑन बच्चू कडू
माजी मंत्री बच्चू कडू यांनी विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल होत. या आव्हानाला प्रति आव्हान देत विखे पाटील समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना काळे फासणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विखे समर्थक आणि भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांना थेट इशारा दिला आहे यापुढे जपून न बोलल्यास, अहिल्यानगर जिल्ह्यात पाय ठेवणे मुश्किल होईल, असा थेट इशारा देखील दादासाहेब सोनमाळी यांनी दिला आहे. यामुळे दोन्ही नेत्यांमधील आणि त्यांच्या समर्थकांमधील हा संघर्ष होताना पाहायला मिळत आहे.
बाईट:- दादासाहेब सोनमाळी, जिल्हाध्यक्ष, भाजप ओबीसी, अहिल्यानगर
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowNov 10, 2025 09:58:332
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 10, 2025 09:46:590
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 10, 2025 09:41:000
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:40:420
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 09:37:590
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 10, 2025 09:33:030
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 10, 2025 09:22:090
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:21:520
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 10, 2025 09:19:360
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 09:14:230
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 09:01:330
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 10, 2025 08:56:582
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 10, 2025 08:45:334
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 10, 2025 08:44:033
Report
AKAMAR KANE
FollowNov 10, 2025 08:42:584
Report