Back
शिर्डी में तीन दिवसीय रामनवमी उत्सव: 25–27 मार्च तक दर्शन और सुरक्षा व्यवस्था मजबूत
KJKunal Jamdade
Mar 24, 2026 03:33:18
Shirdi, Maharashtra
शिर्डीमध्ये तीन दिवसीय रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आलंय.. 25 ते 27 मार्च दरम्यान हा उत्सव साजरा केला जाणार असून, साई संस्थानने उत्सवाची जय्यत तयारी केली आहे.. उत्सवाच्या मुख्य दिवशी अर्थात 26 मार्च रोजी साई समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे.. या तीन दिवसीय उत्सव काळात साई संस्थानकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय..
साई दरबारी साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवांपैकी रामनवमी हा महत्वाचा उत्सव मानला जातो.. साईबाबा हयात असल्यापासून त्यांच्या पुढाकाराने 1911 सालापासून शिर्डीमध्ये हा उत्सव साजरा करण्याची परंपरा असून साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थ आजही ही परंपरा जपत आहेत.. उत्सव काळात देशभरातून मोठ्या संख्येने पायी पालखी शिर्डीत होतात.. रामनवमी उत्सवानिमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत भाविकांचे दर्शन सुकर व्हावे यासाठी साई संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.. यासह कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून शिर्डीत अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 04:47:280
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 24, 2026 04:47:150
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 04:45:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 04:21:521051
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:33:031085
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 03:30:301042
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 24, 2026 03:17:17997
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 03:15:231035
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 03:06:481061
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 03:06:19Varasoli, Maharashtra:तिजोरीच्या चावीसाठी महायुतीत रस्सीखेच ...... विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध ..... अर्थ व बांधकाम समिती कुणाकडे ....... याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार .......
1096
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 24, 2026 03:06:071066
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:05:471072
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 03:05:311086
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 03:05:211059
Report