Back
नागपुर: 12 साल में 298 बाघों की मौत, 110 मानवीय कारणों के दावे
AKAMAR KANE
Mar 24, 2026 03:15:23
Nagpur, Maharashtra
नागपूर राज्यात १२ वर्षांत २९८ वाघांचा मृत्यू, मात्र त्यापैकी ११० मृत्यू मानवी कारणांमुळे झाल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिकेद्वारे करण्यात आलाय. याबाबत राज्य आणि केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश. राज्यात वार्षिक वाघ मृत्यू दर ४.९१ टक्के, देशातील सर्वाधिक असल्याचा दावा. विजेच्या धक्क्याने ३३ वाघांचा मृत्यू, संरक्षण उपाययोजना अपुऱ्या. वीजवाहिन्या सुरक्षित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशही दुर्लक्षित. वाघ मृत्यू प्रकरणांच्या तपासात मोठ्या प्रमाणात विलंब. २०२५मध्ये ९२.९% प्रकरणे प्रलंबित, एकूण १४३ प्रकरणे अद्याप न सुटलेली. NTCA च्या आकडेवारीत विसंगतीचाही आरोप.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 04:21:520
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 03:33:181048
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:33:031085
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 03:30:30909
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 24, 2026 03:17:17989
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 03:06:481047
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 03:06:19Varasoli, Maharashtra:तिजोरीच्या चावीसाठी महायुतीत रस्सीखेच ...... विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध ..... अर्थ व बांधकाम समिती कुणाकडे ....... याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार .......
1096
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 24, 2026 03:06:071063
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:05:471072
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 03:05:311086
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 03:05:211059
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 24, 2026 03:03:531076
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 02:46:021069
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 02:32:131000
Report