Back
भीमा नदी पर पुराने पुल के स्थान पर बैरेज बनाने की मांग केंद्र से
AAABHISHEK ADEPPA
Mar 24, 2026 03:05:31
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - टाकळी येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी बॅरेज बांधण्याची खा. प्रणिती शिंदे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील भीमा नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी बॅरेज बांधण्याची खा. प्रणिती शिंदे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी..
- खा. प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन केली मागणी..
- भीमा नदीवरील बॅरेजमुळे केवळ पाण्याची साठवणूक वाढणार नाही तर परिसरातील 10 हून अधिक गावांतील भूजल पातळीतही वाढ होईल.
- जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. संबंधित बॅरेजचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्याचे निर्देश दिले
- दक्षिण सोलापूरमधील नांदणी, टाकळी, कुरघोट, मंद्रूप, औज मंद्रूप, लवंगी या गावांसह सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 24, 2026 04:21:520
Report
KJKunal Jamdade
FollowMar 24, 2026 03:33:181048
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:33:031085
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 24, 2026 03:30:30909
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 24, 2026 03:17:17989
Report
AKAMAR KANE
FollowMar 24, 2026 03:15:231010
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 24, 2026 03:06:481047
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 24, 2026 03:06:19Varasoli, Maharashtra:तिजोरीच्या चावीसाठी महायुतीत रस्सीखेच ...... विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध ..... अर्थ व बांधकाम समिती कुणाकडे ....... याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार .......
1096
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 24, 2026 03:06:071063
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 03:05:471072
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 24, 2026 03:05:211059
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 24, 2026 03:03:531076
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 02:46:021069
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 24, 2026 02:32:131000
Report