Back
कल्याण में शिवसेना का कुंकू आंदोलन: केंद्र सरकार पर भारी हमला
ABATISH BHOIR
Sept 14, 2025 11:15:24
Kalyan, Maharashtra
कल्याणात शिवसेनेचं कुंकू आंदोलन!
पहलगाम हल्ल्याचा निषेध – पाकिस्तानविरोधात संतापाची लाट..केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
माझं कुंकू, माझा देश" अशा आशयाची पोस्टरं आणि हातात कुंकूच्या डब्या घेऊन महिला-पुरुष रस्त्यावर उतरले
Anc..कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आज शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडलं. "माझं कुंकू, माझा देश" अशा आशयाची पोस्टरं आणि हातात कुंकूच्या डब्या घेऊन महिला-पुरुष रस्त्यावर उतरले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Vo:- कल्याण शहरात पाकिस्तानविरोधी घोषणांनी वातावरण दणाणलं. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. हातात "माझं कुंकू माझा देश", "केंद्र सरकार जागं हो" अशी पोस्टरं घेऊन कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडलं. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. त्यांनी आपल्या कुंकूच्या डब्यातून प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी "मोदी सरकारचा करायचं काय – खाली डोकं वर पाय", "पाकिस्तान मुर्दाबाद", "भारत सरकार होश में आओ" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
बाईट... विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख कल्पेश भोईर
बाईट :- रेखाताई कंटे
कल्याण-मुरबाड विधानसभा जिल्हा संघटिका
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowSept 14, 2025 13:15:520
Report
CFChandrakant Funde
FollowSept 14, 2025 13:03:070
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 14, 2025 13:03:000
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 14, 2025 12:35:021
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 12:20:384
Report
MKMohammed Khan
FollowSept 14, 2025 12:03:413
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 14, 2025 11:45:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:06:363
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 11:05:472
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 10:47:378
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 10:46:304
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 10:45:535
Report
JMJAVED MULANI
FollowSept 14, 2025 10:45:395
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 14, 2025 10:45:296
Report