Back
प्रकाश आंबेडकर का दावा: पवार-भाजप गठजोड़ पर बड़ा हमला
AAABHISHEK ADEPPA
Jan 08, 2026 14:27:34
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : कोणाच्याही रक्तात किती भाजप आहे दिसतंय सर्वांना - प्रकाश आंबेडकर
*- अजित पवार आणि शरद पवार युतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका*
*- दोन्ही पवार एकच आहेत मात्र त्यांनी भाजपला उल्लू बनवले.*
*- प्रकाश आंबेडकर pc पॉईंटर्स :*
- मागच्या वेळी म्हटलेलं होत अभद्र युत्या तुम्हाला पाहायला मिळतील
- अकोट मध्ये भाजप एमआयएम युती झालेली दिसते
- सत्तेसाठी भाजपाने सुद्धा तत्व सोडलं, एमआयएम ने आम्ही RSS भाजप विरोधी आहे हे सोडलं
- त्याचं बरोबर काँग्रेस आणि भाजप यांची सुद्धा युती अंबरनाथमध्ये झालेली पाहिली
- पक्ष, विचर आता महत्वाचा नाही.. सत्तेततून मिळणारे टेंडर हेच महत्वाचे राहिलेत असं वाटतय
- एकीकडे देशावर असलेलं संकट आहे, दुसऱ्या बाजूला देश चालवणाची धुरा असलेले अनैतिक पद्धतीने चालतायत
- मतदारांना एवढं सांगणं आहे अनैतिक चालणारे, पाकीट वाटणारे बाजूला ठेवा तरच शहराचे प्रश्न सूटतील
- परिवहन, चादर सारखे अनेक प्रश्न सोलापुरात आहे पण त्याची आखणी झाली
*- अभद्र युतीची सरकार लोकांनी दूर ठेवावे असं म्हणणं आहे*
*- काँग्रेस आणि वंचित दोघे सेक्युलर आहेत, त्यामुळे आम्ही मुंबईत युती केली*
- फडणवीस यांनी अकोटबद्दल कारवाईचे सांगून 24 तासं झाले पण अजून काही झाली नाही
*- ऑन बाळासाहेब सरवदे :*
- सत्ता आणि टेंडर हे दोन्ही रिलटेड झालेत
- त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी खून करावे लागले तरी हरकत नाही असं म्हणतायत
- महाराष्ट्र बिहार सारखे होत आहे
*- सुजात आंबेडकर ऑन प्रणिती :*
*- सुजात आंबेडकर जे बोलले ते योग्य आहे. ते जे बोलले खर बोललेत, तुम्हाला लवकर समजेल*
*- कोणाच्याही रक्तात किती भाजप आहे दिसतंय सर्वांना*
*- कोणी किती एकनिष्ठ आहे लवकर समजेल*
*- ऑन बिनविरोध :*
- महाराष्ट्र हा बिहार होत चाललंय
- सुशीलकुमार शिंदेनी बिनविरोध व्हावं म्हणून प्रचंड प्रयत्न केला
- मलप्पा शिंदे नावाचा व्यक्ती शेवट प्रयत्न केला
- मल्लप्पाला यांनी मारपीट करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही.
- मात्र आता परिवारावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जातात.
*- आमचे निम्मे उमेदवार भीतीमुळे फॉर्म भरायला आले नाही*
*- नागपूरमध्ये भाजपने सांगितलं आम्ही शिंदे-पवार सोबत बसणार नाही*
*- वंचित शहराध्यक्षने शिंदे-पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्षाशी बोलणं झालं, जगवाटप झालं होते*
*- पण ऐनवेळी भाजपने शिंदे गटाच्या अध्यक्षाना बोलून केवळ 9 जागा दिल्या आणि दबाव आणून त्यांना युती जाहीर करायला लावली*
- दबाव आणि धमक्याचे राजकारण सध्या सुरु आहे
- हे थांबवायचं असेल तर 2-4 महिन्यात जे युद्ध पाकिस्तान बरोबर सुरु आहे
- ट्रम्पला सांगितलं पाहिजे की आम्हीच मोदींचे कंबरड मोडतो कारण या दोघांच्या इगोमूळ हे सुरु आहे
*- ऑन ड्रग्स :*
- 18 हजार कोटीचं ड्रग्स गुजरातमध्ये पकडलं गेलं
- ते कोणाचे होते माहिती नाही, केवळ एका व्यक्तीला त्यात पकडण्यात आलं
- अमित शह आणि मोदी यांनी याचा खुलासा केला पाहिजे
- राज ठाकरे जे बोलतायत ते फॅक्ट आहेत
*- ऑन मतदान पैसे वाटप :*
*- मतदानला पैसे कोणी दिलेत तर ते घ्या पण पैसे जे देत नाहीत त्यांनाच मतं द्या*
*- ऑन दोन्ही राष्ट्रवादी युती :*
*- मी आधीच म्हटलं होत की हे दोघे वेगळे नाहीतच, फक्त त्यांनी भाजपला उल्लू बनवलं.*
*- चौकशी लागली होती म्हणून एक जण भाजपसोबत गेला स्वतःवरची चौकशी थांबवली*
*- एकमेकांना डोळे दाखवायला लागल्यावर आठवण करून देतायत की 70 हजार कोटीची फाईल पेंडिंग आहे*
*- आम्ही उलट भाजपला विचारतोय तुम्ही एवढे दिवस फाईल दाबली का यांचा खुलासा करा*
- जर फेव्हरेबल असतील तर युती झाली पाहिजे पण पुण्यात, ठाण्यात युती नाही
*- यांचा राजकीय अर्थ असं काढतोय की भाजपला दोघांना (सेना-राष्ट्रवादी) संपवायचं आहे*
- म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे तुमचं तुम्ही बघा
- विरोधी पक्षाची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे
- पण किती यशस्वी होतील या बाबत शंका आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowJan 09, 2026 09:33:550
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 09:20:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 09:13:210
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 07:52:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:49:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:33:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 06:50:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 06:49:160
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 05:45:13kolhapur, Maharashtra:नागपूरकरांच्या मनात काय हे जाणून घेतलेय...झी २४ तास च्या बोल बिंधास्त या विशेष रिपोर्ट मध्ये
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 09, 2026 05:02:060
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 09, 2026 04:45:320
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJan 09, 2026 04:45:140
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 03:46:590
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 03:45:420
Report
YKYOGESH KHARE
FollowJan 09, 2026 03:08:360
Report