Back
राज ठाकरे-उद्धव ठाकरे नाशिक आ रहे; शिवसेना-मनसे तैयार; गोदापार्क-बॉटनिकल गार्डन पर राजनीति तेज
SGSagar Gaikwad
Jan 09, 2026 09:33:55
Nashik, Maharashtra
नाशिक महानगरपालिकेच्या पार्श्वभूमी राज ठाकरे उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच नाशिकला येणार असून नाशিকला दोघेही एकत्र येणार असल्याने शिवसेना आणि मनसेकडून जयत तयारी सुरू झाली आहे. मात्र याआधी नाशिक महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण ची सत्ता होती. नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 40 नगरसेवक तर तीन आमदार निवडून दिले होते. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिकचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला होता. यात राज ठाकरे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला गोदापार्क आणि बोटॅनिकल गार्डन तयार करण्यात आले होते. बोटॅनिकल गार्डनच्या उद्घाटनप्रसंगी टाटा समूहाचं प्रमुख रतन टाटा आले होते. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता गेल्यानंतर हे गार्डन देखील बंद पडले. यात गोदापार्क देखील अनेक वर्ष बंद होते, गेल्या तीन महिन्यांपासून गोदापार्कचे रिनव्हेशन केल्यानंतर पुन्हा सुरु केले गेले. तरी बोटॅनिकल गार्डन अजून बंद आहे. महापालिकेकडून याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. भाजपने हेतू पुरस्कर राज ठाकरे यांनी केलेल्या विकासाचे काम हे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या संदर्भात मनसेच्या नेत्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowJan 09, 2026 17:17:360
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 16:00:320
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 14:17:250
Report
SNSWATI NAIK
FollowJan 09, 2026 11:08:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 10:59:080
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 09:20:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 09:13:210
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 07:52:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:49:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:33:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 06:50:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 06:49:160
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 05:45:13kolhapur, Maharashtra:नागपूरकरांच्या मनात काय हे जाणून घेतलेय...झी २४ तास च्या बोल बिंधास्त या विशेष रिपोर्ट मध्ये
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 09, 2026 05:02:060
Report