Back
कोल्हापुर नगरपालिका चुनाव: शिवसेना ठाकरे गुट के उम्मीदवारों की चुनावी धड़पड़ तेज
PNPratap Naik1
Jan 09, 2026 03:45:42
Kolhapur, Maharashtra
एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सहा आमदार असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी कोल्हापूर महानगरपालिकेत उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे. काँग्रेस सोबत आघाडी केलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.. शिवसेनेत फाटा फूट झाल्यानंतर बहुतांश जुने कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अस्तित्व राहावे यासाठी काही शिवसैनिक प्रयत्न करत आहेत. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अशीच धडपड शिवसेना ठाकरे पक्षांच्या उमेदवारांची शहरात सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 04, 2026 14:32:06Malegaon, Maharashtra:वणी लव जिहाद प्रकरण व्हिडिओ भाग 2
0
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 04, 2026 14:18:04Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या मिरजेत एका कापड दुकानावर अज्ञात तरुणाने भर दिवसा हातात कोयता घेऊन हल्ला केला. दुकानाची तोडफोड करत दुकान मालकाला बंद करण्याची धमकी दिली. घटनेची सायंकाळीच्या सुमारास सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेची मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. बाईट - मनोज चव्हाण - कापड दुकान मालक - मिरज.
0
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 04, 2026 14:17:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 04, 2026 14:01:220
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 04, 2026 13:34:260
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 04, 2026 13:31:320
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 04, 2026 13:00:280
Report
SNSWATI NAIK
FollowMar 04, 2026 12:35:100
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 04, 2026 12:15:440
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 11:45:420
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 04, 2026 11:17:110
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 04, 2026 11:01:270
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 10:48:260
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 10:32:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 04, 2026 10:01:400
Report
