Back
मुंबई की सियासी जंग: ठाकरे परिवार पर जबरदस्त निशाना, महायुती का नया मोड़
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 06:49:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर..
मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर
-नवीन काय बोलताहेत हे काहीच कळलं नाही. उद्धव म्हणता शाह सेना मग तुम्ही काँग्रेस बरोबर होता तर सोनिया सेना होती की मग राहुल सेना. तुमचे युवराज भारत जोडे मध्ये जाणार.. टीका करताना आपल्या बुडाखाली काय जळत ते पाहा.
-त्यानंतर संवाद राहणार.
- मातोश्री वर मोठमोठे नेते यायचे आता तुम्ही लोटांगण करत आहेत.
चोरांची युती
- चोर हेच ठरवणार, मुंबई हेच ठरवणार, मराठी माणूस कोण याचा सर्टिफिकेट तुम्ही ठरविणार. तुमच्या चुकीमुळे मराठी माणूस बाहेर गेले, तुम्ही अनेक अदानी जन्माला घातले म्हणून मराठी माणूस बाहेर गेला, तुम्हाला अडचण ही आहे की मुंबई तुमच्या हातातून गेली आहे.. भीतीने ही वक्तव्य करतात.
मुंबईचे पुन्हा बॉम्बे करतील.
- हा जोक झाला नाही का? कुणाची हिंमत आहे का? त्यात सर्वच होते ना. नामकरण करायची खाज कुणाला. तुम्हाला करायचा असेल तुम्हाला मुसा चालतात. मुंबई आमचा प्राण आहे. मुंबईचं कायम राहणारं
ऑन दोन्ही ठाकरे सभा.
- पहिल्यांदा दोघे भाऊ एका स्टेजवरून बोलत आहेत. यावरून कळते की उद्धव ठाकरे यांचि क्रेज संपली आहे. गर्दी होणार नाही. ते च टोमणे आणि तेच ते...
ऑन परळी सेना युती.
- अधुरी माहिती आहे. Mim वर आम्हीच कडवट बोलतो, संभाजीनगर मधे तुम्ही १२ मामु उभे केले तुमचा हिंदुत्व कुठे चालले पहा... आम्ही mim ला महाराष्ट्र बाहेर पाठवणार.
- आमचा कुठेही नेता mim मुळे झालेले नाही.
ऑन फडणवीस युती विधान.
- त्या दिवशी शेवटची बैठक झाली. मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देखील होते. मुख्यमंत्री यांनी विनंती केली. मी ते ऐकले. मात्र दुसऱ्या दिवशी जो प्रस्ताव येणार होता. त्यात स्थानिक नेत्यांनी खोडा घातला. त्यांचा गैर समज झाला असेल तर मी मुख्यमंत्री यांना प्रस्ताव दाखवेल.
ऑन मोठा भाऊ...
- पक्षाची लाइन घेणे, नेत्याची जबाबदारी असते सत्ता येईल सांगत असतात. मताच्या टक्केमध्ये वाढ होईल अशी समज असेल. शहराच्या जनतेने शिवसेनेला 1 नंबर दिला आहे. महापौर आमचा असेल..
ऑन रोहित पवार ट्विट.
- बारामती पुण्याचा लोन इकडे येत आहे. ते वाईट आहे. त्याचा बंदोबस्त करू. तुम्ही तोकडे लक्ष द्या. तुम्हाला खाजवायची सवय आहे.
ऑन गणेश नाईक.
- गणेश नाईक काय बोलतात त्याची दखल त्याचे नेते घेत आहेत. शिंदे साहेबांवर त्यांनी टीका केली तर आम्ही देखील उत्तर देऊन.
ऑन सामना भाजप mim युती बाबत ..
- भाजप पक्षाने काय भूमिका घेतली फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकर दिले आहे.
ऑन ठाकरे मुलाखत सायलेंट प्रचार प्रश्न.
- राज ठाकरे यांच्या बोलण्याची शैली आहे. मात्र ते गेल्याने पक्ष वाढतो हे गैर समज आहे. युतीत
ऑन ठाकरे म्हातारे झाले,फडणवीस विधान.
- ही वस्तुस्थिती आहे. दर पावसाळ्यात मुंबई का तुंबत होती? खड्डे का होत होते? गेल्या साडेतीन वर्षात गती वाढली आहे. मुंबईकरांचा कोंडलेला श्वास आता मोकळा व्हायला लागला आहे. आता विश्वास वाटायला लागला आहे की महायुतीत विकास करू शकते.
ऑन मुंबई काही भागात महायुती उमेदवार नाही.
- काही prभागात असतात तेथे महायुतीचे उमेदवार नसतात. काही ठराविक भागात आमचे उमेदवार नाही तेथे आम्ही प्रचार करीत नहीं
ऑन भाजप कार्यकर्ते खोके घोषणा...
- भाजपचे कोण महारथी आहे त्यांना पहावं लागेल. या घोषणा देण्या अगडोदर फडणवीस यांना विचार आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहेत. ज्यांनी घोषणा दिली त्यांची भाषा कुठे गेली ते बघा.. याबद्दल फडणवीस दाखल घेतील.
ऑन राऊत शिंदे भेट.
- काय बोलाव या माणसाला, कधीतरी खरे बोलले पाहिजे. राज्यसभेवर जाण्यासाठी पाय पडत होते शिंदेंच्या . अर्ध्या मतांनी निवडून आलेल्यांनी उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. बदलती भूमिका, बदलता नेते अनेक दिवसापासून हेच धंदे करत आहे.
नागपूर परिणय फुके विधान.
- निवडणुकीत वेगवेगळे नारे येत असतांत. मतदार जागृत आहेत. क्षेत्रपुरता काय विकास पाहिजे याचा विचार मतदार करीत असतात.
ऑन सुप्रिया सुळे प्रादेशिक पक्ष विधान.
- सुप्रिया सुळेला हे उद्देशून बोलायचे नव्हते ते त्यांच्या राष्ट्रवादी बाबत बोलले होते. पवार एकत्र यावे याबाबत ते बोलले.
- नक्कीच ना खान, ना बाण भगव्याचि शान.. हातात राखू हातात धनुष्यबाण
- महापौर शिवसेनेचाच होईल...
ऑन निवडणूक नंतर
- जो भगव्यासाठी आमच्या बरोबर येईल त्यांना सोबत घेऊ..
ऑन उमर खालिद मृत्युदंड.
- जो कुणी देशविरोधात जाईल त्याला फाशी दिलीगेली पाहिजे. धर्मगुरूंनी जे विधान केले आहे. त्यावरून विधान केले असले.
- विकासाच्या आड मंदिर - मशीद येऊ द्यायला नको. त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowJan 09, 2026 17:17:360
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 16:00:320
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 14:17:250
Report
SNSWATI NAIK
FollowJan 09, 2026 11:08:250
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 10:59:080
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 09, 2026 09:33:550
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 09:20:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 09:13:210
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 07:52:140
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:49:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 09, 2026 07:33:140
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 06:50:130
Report
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 05:45:13kolhapur, Maharashtra:नागपूरकरांच्या मनात काय हे जाणून घेतलेय...झी २४ तास च्या बोल बिंधास्त या विशेष रिपोर्ट मध्ये
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 09, 2026 05:02:060
Report