Back
फडण्नवीस-शिंदे पर खुलासे: 3 लाख करोड़ मुंबई निगम के दावे, मुंबई लुटने का आरोप
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 07:33:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
अंबाडास दानवे PC
ऑन फडणवीस टॉक शो
हा फेक शो होता, नॉट टॉक.... तारीख पे तारीख दिली आहे, काल गुपचूप पम्प हाऊस उद्घाटन झाले, पण काहीही झालेला नाही, मी माहिती घेतली है.पुणे नागपूर शो देखील पाहिले सर्व सारखेच होते, प्रश्न विचारणारे त्यांचेच होते...
ऑन फडणवीस म्हातारे वक्तव्य ऑन उद्धव ठाकरे
3 लाख कोटी मुंबई महानगरपालिकेला देणे आहे, फडणवीस शिंदे यांनी मुंबई लुटले आहे, 93 हजार कोटींची डिपॉझिट देखील तोडली आहे, मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्या हातात राहील
ऑन भाजप 50 खोके घोषणा
आम्ही आधी 50 खोके घोषणा देत होते, आता भाजप देत आहे,
ऑन।परळी mim युती
परळीत राष्ट्रवादी शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसली आहे,mim सोबत देखील गेले आहे.
ऑन फडणवीस भगवा शान वक्तव्य
भगवा शान राखली पाहिजे, पण भगवी शान कशी असावी, शहराचा चेहरा मोहरा बदलला तरच भगवा शान आहे...भाजप हिंदुत्ववादी आहे असं कोण म्हणतं, भाजप ढोंगी हिंदुत्ववादी आहे
ऑन बटगे फसेंगे वक्तव्य
मला असे वाटते विकासावर बोलले पाहिजे अशा गोष्टींना अर्थ नाही, लोकांच्या मनात विश्लेषण आम्हाला मान्य नाही, निवडणुकीसाठी अशा गोष्टी दिले जातात, रिकाम्या गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे नाही
ऑन भाजप
खोटारडा पणा भाजपच्या पाचवीला पुजलेला आहे, भाजपाला सांगण्यात पटाईत आहे, प्रत्यक्षात काही करत नाही.
ऑन शिरसाट परळी उत्तर
जे झालेला आहे तुमच्या समोर आहे, कलेक्टरला विचार
ऑन उदय सामंत मुंबई तोडण्याची भाषा
हे अस असत्य आहे उदय सामंत यांनी सांगावे, वल्लभभाई पटेल यांचे नाव मिटवून मोदींचे नाव मैदानाला देण्यात आले यावर सामंत यांनी सांगावे
ऑन रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे यांनी काहीही काम केलं नाही म्हणून कल्याण काळे निवडून आले, दानवें ना चकवा म्हटले जातात, दोन आमदार मुलांचा बाप असणे ही काही विकास कामाची पावती असू शकत नाही,
ऑन नितेश राणे
विकासवर बोला, यांची जी पिलावळ आहे राणे ,साटम , झाटम,, विकासवर बोला
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 10:40:310
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 16, 2026 10:31:400
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 10:21:010
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 16, 2026 10:20:400
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 16, 2026 09:52:480
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 09:52:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 16, 2026 09:49:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 16, 2026 09:33:590
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 16, 2026 09:32:370
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 09:31:530
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 16, 2026 09:15:550
Report
AKAMAR KANE
FollowFeb 16, 2026 09:05:520
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 16, 2026 09:03:280
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 08:48:360
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 08:47:490
Report