Back
खेड नगरपालिका चुनाव में शिवसेना-बीजेपी महायुती के बीच घमासान, जीत किसकी होगी?
PPPRANAV POLEKAR
Nov 18, 2025 12:24:36
Ratnagiri, Maharashtra
راتنگري जिल्ह्यातल्या खेड नगर परिषदेमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समोरासमोर उभे ठाकले आहेत... जागा वाटपामध्ये भाजपला तीन जागा मिळाल्या.. त्यामुळे युती झाली हा निर्णय जरी मान्य असला तरी अंतर्गत नाराजी मात्र मोठ्या प्रमाणात आहे... शिवाय भाजपच्या कार्यकर्त्यांवरती उर्वरित जागांवरती देखील आपले उमेदवार अर्ज दाखल केले आहेत... परिणामी अर्जंट मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अशक्य ते शक्य होण्याची शक्यता आहे... त्यामुळे खेडमध्ये भाजप ऐनवेळी स्वबळावर लढणार नाही ना? अशी चर्चा कोकणातील राजकारणात रंगलीय... खेड नगर परिषदेमध्ये झालेल्या जागा वाटपाच्या निर्णयावरून नाराज असलेले भाजपचे माजी आमदार जिल्हाध्यक्ष यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी मिळून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले... त्यामुळे खेडमध्ये महायुतीत अर्थात शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही गुडगुडी नाही हे स्पष्ट झाले... त्याच्यापुढे जात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट इतरही जागांवरती आपले उमेदवार अर्ज दाखल केले... परिणामी खेड नगर परिषदेमध्ये नेमका गेम कुणाचा होणार? तो कसा असणार आणि गेम चा रिझल्ट काय लागणार? याची चर्चा आणि विविध तर्क रंगवले जात आहेत.... महायुतीच्या वतीने खेड नगर परिषदेमध्ये शिवसेनेकडून माधवी बुटाला यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला.. तर त्याच वेळेला मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकर यांच्या पत्नी यांनी देखील अर्ज दाखल केला... त्यामुळे माहितीची गोष्ट सांगितली जात असली तरी नेमकं जोडतोय कोण? आणि तोडता ही कोण? माहिती नेमकी कोणाला नको आहे? भाजपला केवळ तीन जागा मिळाल्यामुळे भाजप काय भूमिका घेणार? यासारखे प्रश्न उपस्थित झाले...
170
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:52:560
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 13:52:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 18, 2025 13:43:070
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 18, 2025 13:34:0026
Report
PNPratap Naik1
FollowNov 18, 2025 13:33:2051
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:11:25137
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 13:06:4188
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 12:45:5999
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 12:20:2481
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 18, 2025 12:06:0666
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 12:02:0182
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 18, 2025 11:54:15201
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 18, 2025 11:27:2083
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 18, 2025 11:26:14143
Report