Back
कागल-कोल्हापुर में मुश्रीफ-घाटगे की संयुक्त बैठक, विकास के लिए नए गठजोड़ की तैयारी
PNPratap Naik1
Nov 18, 2025 13:33:20
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर/कागल मंत्री मुश्रीफ और समरजीतसिह घाटगे याची संयुक्त पत्रकार बैठक समरजीत घाटगे मुद्दे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली, हे प्रयत्न झाले दोन महिने अगोदर बैठक झाली असा गैरसमजझाले ते दूर व्हावे मागील चोवीस तासात बैठक झाली आणि आघाडी झाली मुरगूड व कागलचा विकास म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत दोन नगरपालिका मध्ये आम्ही एकत्र काम करूया येते काळात चांगला कारभार करूया जी ताकद एकमेकांविरोधात वापरत होतो ती विकास कामामध्ये वापरल्या पाहिजे असे मत झाले, कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एकत्र काम करूया आमच्या दोघांमध्ये समजूदारपना आहे, सत्तेसाठी युती नाही, हा विकासाठी युती आहे अदृश्य शक्तीचा हात आशीर्वाद राहिला तर युती कायम टिकेल स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा शरद पवार यांनी दिली होती, आम्ही परवानगी घेऊनच निर्णय घेतला. हैसन मुश्रीफ प्रेस मुद्दे समरजीत घाटगे यांनी जी भूमिक मांडली तीच आमची भूमिका है युती कशी झाली त्याची माहिती त्यांनी दिली अचानक झालेली युती ही कार्यकर्त्यांना पटलेली नाही, पण त्यांच्या माफी मागितली आहे आवळेले काही निवडणुकांमध्ये मतभेद होतात ते निवडणुकीपर्यंत ठेवले पाहिजे पण विकासासाठी एकत्र आले पाहिजे
74
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:49:220
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:49:050
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:48:460
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:45:300
Report
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 14:19:5185
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 14:18:2234
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:52:56134
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 13:52:42167
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 18, 2025 13:43:0786
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 18, 2025 13:34:00166
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:11:25137
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 13:06:4188
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 12:45:5999
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 18, 2025 12:24:36170
Report