421506
अंबरनाथ में युवक पर तलवार-कोयत्ये से घातक हमला; 8 घंटे में 7 आरोपी गिरफ्तार
Ambernath, Maharashtra:आंबरनाथ मधील तरुणावर जीवघेणा हल्ला प्रकरण आठ तासात आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या एका दिवसात तीन जणांवर केले होते जीवघेणे हल्ले जून्या वादातून आठ ते नऊ जणांच्या टोळीने तरुणावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या जावसई परिसरात घडली होती, या प्रकरणातील आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी आठ तासाच्या अटक केली आहे. अटक केलेल्या सात आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. या आरोपींनी एकाच दिवशी तीन ठिकाणी वेगवेगळ्या लोकांवर जीवघेणे हल्ल्याचा प्रयत्न केला होता तसेच गाड्यांची ही तोडफोड केली होती, सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या आरोपींना टाकण्यात यश आले0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोकुल दूध संघ अध्यक्ष चुनाव: 14 संचालक कोरम पर घमासान, समविचारी आघाडी को कठिनाई
Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनलने बाजी मारली. २५ पैकी १३ जागा जिंकत महायुतीला धोबीपछाड दिली, परंतु अध्यक्ष निवडीच्या वेळीच नवा पेच निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला १४ संचालकांचा कोरम पूर्ण करण्याचं आव्हान समविचारी आघाडीसमोर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहले आहे. गोकुळाच्या निवडणुकीत महायुतीची ताकद पणाला लागली. मंत्री, खासदार आणि आमदारांची फौज मैदानात उतरली; निकालात मात्र सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनलने बाजी मारली. २५ पैकी १३ जागा जिंकत समविचारी पॅनल सर्वात मोठा गट ठरला, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावं लागलं. संख्याभावाने समविचारी आघाडीचं पारडं जड आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर समविचारी आघाडीचा उमेदवार विराजमान होणार, असं चित्र निर्माण झालं होतं, मात्र अध्यक्ष निवडीनाचार प्रक्रियेत आता नवा ट्विस्ट समोर आलाय. गोकुळच्या पोटनियमनुसार अध्यक्ष निवडीसाठी सभेचा कोरम १४ संचालकांचा असतो असा दावा केला जातो, परंतु समविचारी आघाडीकडे १३ संचालकांचं संख्याबळ आहे. त्यामुळे कोरम पूर्ण करण्यासाठी आघाडीला आणखी एका संचालकाची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत नेमक काय होणार? निवड सभेचा कोरम पूर्ण होणार का? की अध्यक्ष निवडीनिर्धारण प्रक्रिया अडचणीत येणार? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीचे नेते आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडणं टाळलंय. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर महायुतीची बैठक होईल आणि त्यानंतर भूमिका ठरवली जाईल, असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे महायुती अध्यक्ष निवडीत नेमकी कोणती भूमिका घेणार, याबाबतचं गूढ कायम आहे. चंद्रकांत पाटील यांनीही हा तांत्रिक विषय असल्याचं सांगत सावध भूमिका घेतलीय. दोन वर्षे सहकारमंत्री म्हणून काम केलेल्या आपल्यासाठीही हा विषय नवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय, त्यामुळे भाजपची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. एकीकडे महायुतीकडून स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही, तर दुसरीकडे समविचारी आघाडीनेही अध्यक्ष निवडीच्या पेचावर अद्याप अधिकृत भाष्य केलेलं नाही, मात्र समविचारी आघाडीचे अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या अभिनंदनाचे फलक काही ठिकाणी झळकले आहेत, परिणामी अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा जोरात असली, परंतु प्रत्यक्ष निवडीत कोरमचा अडथळा कसा दूर होणार, हा प्रश्न कायम आहे.0
0
Report
नागपूर पदवीधर चुनाव में फड़णवीस ने भारी मतदान का आह्वान किया
Nagpur, Maharashtra:नागपूर देवेंद्र फडणवीस - मतदान - नागपूर पदवीधर निवडणुकीकरिता मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकांमध्ये मतदानाचा उत्साह दिसत आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संकेत मतदान करावं असं मी आवाहन करतो. शिक्षक आणि पदवीधर या पाचही जागेवरील सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे.. हा ज्येष्ठ सभागृह असल्याने ज्येष्ठांना जास्तीत जास्त मतदान करावे. जास्तीत जास्त मतदान करून आणि शांत आणि चांगल्या पद्धतीने या लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी होतील असा मला विश्वास.. आज मतदान असल्याने याविषयी अधिक बोलता येणार नाही. मात्र योग्य असा निकाल लागेल असा मला विश्वास आहे. On सुप्रिया सुळे - स्पाय पेन काय असतं हे सुप्रियाताईंनी मला पाठवलं काय असते आणि काय चाललं ते निश्चित समजून घेईल.. On शिंदे गट शिष्टमंडळ भेट - जे काही संभाषण समोर आलं याची पूर्ण फॉरेन्सिक तपासणी होईल.. संदर्भात त्यांना आश्वासित केला आहे.. अडीच वर्षानंतर आत्ता आहे संभाषण बाहेर येण्यामागे नेमके हेतू काय आणि कोणाला टार्गेट आणि कशाला केलं जात आहे या संदर्भातील अनेक प्रश्न आहे.. त्याच्या चौकशीची मागणी जरांगे पाटील आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.. ताची पूर्ण चौकशी करून यातील जे सत्य असेल ते आम्ही बाहेर काढू..0
0
Report
पुणे मतदान में एक मतदाता ने कॉलम पर लिखा 'सुशिक्षित हैं, अशिक्षित नहीं' वायरल
Sangli, Maharashtra:स्लग - पदवीधरच्या मतदानामध्ये मतदाराचा अजब प्रकार.. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी सांगली जिल्ह्यात मतदान पार प्रक्रिया पार पडत आहे.या मतदाना दरम्यान एका मतदाराचा अजब प्रकार समोरा आला आहे.पदवीधरसाठी मतदान करताना एका मतदाराने मतपत्रिकेवर भाजपच्या उमेदवाराच्या रकान्यात,सुशिक्षित आहोत, अशिक्षित नाही,असा मजकूर लिहिलेल्या कागद चिकटवला आहे,आणि मतदान केलेली मतपत्रिकेचा फोटो काढून,तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.0
0
Report
Advertisement
पुणे पदवीधर निर्वाचन क्षेत्र में पैसे वितरण पर सुनील मोदी ने शिकायत दर्ज कराई
Kolhapur, Maharashtra:पुणे पदवीधर निर्वाचन क्षेत्र में पैसे वितरण पर सुनील मोदी ने शिकायत दर्ज कराई0
0
Report
नागपुर: बीजेपी उम्मीदवार सुधाकर कोहळे को 121 भेजे जाने की चर्चा
Nagpur, Maharashtra:नागपूर भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा 121 पाठवला आहे0
0
Report
नागपुर पदवीधर सीट पर गडकरी ने किया मतदान, बीजेपी को मिली बड़ी उम्मीद
Nagpur, Maharashtra:नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणुकीत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. महालस्तेत न्यू इंग्लिश স্কুল येथे ते मतदानासाठी पोहोचले होते. गडकरींची राजकीय कारकिर्दीतील सुरुवातच या मतदार संघातून झाली असून या मतदार संघातून ते आमदार राहिलेले आहे. माझा राजकीय जीवनाची सुरुवात याच मतदार संघातून सुरू झाली आहे, प्रत्येकाने मतदान करावे. सुशिक्षित मतदार कुठलाय दिशेने जाय आहे हे सांगणारं निवडणूक आहे. आतापर्यंत या निवडणुकीत भाजपला साथ दिली, यावेळीही सुधाकर कोहळे विजयी होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
अनिल सोले के समर्थन के बावजूद नाम मतपत्र पर, भाजपा उम्मीदवार की किस्मत क्या होगी?
Nagpur, Maharashtra:नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये झालेली ऐतिहासिक बंडखोरी शमवण्यामध्ये जरी भाजप श्रेष्ठींना यश आलं असलं, आणि बंडखोर उमेदवार *अनिल सोले यांनी त्यांचा पाठिंबा भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना जाहीर केला असला, तरी मतपत्रिकेवर अनिल सोले यांचा नाव दिसून येत आहे... त्याचे कारण म्हणजे अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उलटल्यानंतर त्यांचा पाठिंबा भाजप उमेदवाराला जाहीर केला होता.... ही संपूर्ण घडामोड उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या 9 ऑक्टोबर च्या मुदतीनंतर झाल्यामुळे निवडणूक यंत्रणेने नियमानुसार अनिल सोले यांचे नाव मतपत्रिकेवर छापले आहे... एकूण 38 उमेदवारांच्या यादीत 36 व्या क्रमांकावर अनिल सोले यांचे नाव आहे.. विशेष म्हणजे यापूर्वीही अशाच पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवाराला काही हजार मतं पडल्याचे उदाहरण नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडले आहे... त्यामुळे भाजप उमेदवाराला पाठिंबा देत स्वतःला निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला असल्याचे जाहीर करणारे अनिल सोले आजच्या मतदान प्रक्रियेत किती मतदान मिळवतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे...0
0
Report
नागपुर में उम्मीदवार किन मतदान केंद्रों पर करेंगे मतदान, जानिए पूरी सूची
Nagpur, Maharashtra:कुणाचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर 1) महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे आ. अभिजित वंजारी सकाळी 8 वाजता मतदान करतील. मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय, सक्करदरा, नागपूर 2) भाजप उमेदवार सुधाकर कोहळे मानेवाडा सिद्धेश्वर विद्यालय, नागपूर येथे सकाळी साडे नऊ वाजता मतदान करतील 3) केंद्रीय मंत्री श् नितीनजी गडकरी हे सकाळी 9.00 वाजता विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी न्यू इंग्लिश हायस्कूल, महाल, नागपूर येथे मतदान करतील . 4) काँग्रेस आमदार माजी मंत्री नितीन राऊत,सकाळी १०:३० वाजता आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. *मतदान केंद्र :* नागसेन विद्यालय, १० नंबर पुलियाजवळ, बेझनबाग, कामठी रोड, नागपूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादाजी धुनिवाले रवीनगर प्रा. स्कूल रूम नं 1 रविनगर0
0
Report
मुंबई हेरॉइन 10 करोड़ की जब्ती, तीन गिरफ्तार: नारकोटिक्स विभाग की बड़ी कार्रवाई
Mumbai, Maharashtra:मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई! १० कोटींचे हेरॉइन जप्त; तीन आरोपींना अटक मुंबई : मुंबईत अमली पदार्थ तस्करीविरोधात कांदिवली गुन्हे शाखे ११ ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १० कोटी १६ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे २ किलो ३२ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक झाली आहे. कांदिवली युनिटच्या कक्ष क्रमांक ११ च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोरीवली पश्चिम परिसरात कारवाई करण्यात आली. सुरुवातीला दोन इसमांकडून ७५८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो २७४ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे तिन्ही आरोपींकडून एकूण २ किलो ३२ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत १० कोटी १६ लाख रुपये आहे. याशिवाय तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अमली पदार्थांची तस्करी कशा प्रकारे करत होते, तसेच या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे ka, याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीविरोधातील तपासाला महत्त्वाचे यश मिळाले असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
वर्धा में नितेश कराळे गुरुजी को शरद पवार गुट से हकालपट्टी
Wardha, Maharashtra:नितेश कराळे गुरुजींची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गटातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी. अपक्ष उमेदवारी कायम ठेवणेभोवले; शरद पवारांच्या नावाचा संभ्रम केल्याचा आरोप. नागपूर पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारीमुळे नितेश कराळे गुरुजींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात त्यांनी अर्ज भरला होता. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी याबद्दलचे पत्र काढले. अभिजीत वंजारी यांना पक्षाचा पाठिंबा असतानाही कराळे यांनी अपक्ष अर्ज भरला. उमेदवारी कायम ठेवल्यामुळे पक्षशिस्त आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांचे उल्लंघन झाले.कराळे मतदारांमध्ये ‘शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मला पाठिंबा आहे,’ असा संभ्रम निर्माण करत असल्याच्या तक्रारी पक्षाला मिळाल्या होत्या. याची दखल घेऊन, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार कराळे यांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.कराळे गुरुजींची पदवीधर मतदारसंघातील ही दुसरी निवडणूक आहे. २०२० मध्येही त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्यांना ६,८८९ मते मिळाली होती. ‘खदखद सर’ म्हणूनही ते ओळखले जातात.0
0
Report
डिजिटल अरेस्ट धोखाधड़ी: सेवानिवृत्त पुलिसकर्मी को 71 लाख की लूट
Nashik, Maharashtra:साइबर धोखाधड़ी पैकेज – 20 दिनों डिजिटल अरेस्ट, 71 लाख की लूट एंकर : कश्मीर में आतंकवादी गतिविधियाँ और मनी लांड्रिंग मामले में नाम आने की धमकी दिखाकर साइबर भामटों ने नाशिक के एक सेवानिवृत्त पुलिस कर्मी को पूरे 20 दिन डिजिटल अरेस्ट पर रखने की चौंकाने वाली घटना सामने आई है। केंद्रीय जांच एजेंसी के अधिकारी होने के रूप में दिखावे करके भामटों ने 70 करोड़ रुपए के मनी लांड्रिंग मामले में फंसाने की धमकी दी। अटके रहने के भय से इस सेवानिवृत्त पुलिस कर्मी ने अपनी बैंक खाता से पैसे और शेयर बेचकर कुल 71 लाख रुपये गंवा दिए। खास बात यह कि उनके खाते में एक रुपया भी शेष नहीं रहा। इसी प्रकरण में साइबर पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। स्पेशल रिपोर्ट देखिए... Vio/01 साइबर अपराधी अब सीधे सेवानिवृत्त पुलिस कर्मियों को निशाना बनाने लगे हैं। दस वर्ष पहले पुलिस बल से रिटायर हुए तक्रारदार को 28 सितंबर को अनजाने नंबर से फोन आया। फोन करने वालों ने सीमा रॉय, विक्रम सिंग और राकेश अग्रवाल के नाम बताकर कहा कि वे केंद्रीय जांच एजेंसी के अधिकारी हैं और कश्मीर के आतंकवादी कारवाहियों और मनी लांड्रिंग मामले में आपका नाम आया है। आरोपियों ने 70 करोड़ रुपए के आर्थिक ग़ैर‑व्यवहार के बारे में बताकर गिरफ्त की धमकी दी। इसके बाद 28 सितंबर से 17 अक्टूबर तक उन्हें सतत वीडियो कॉल पर रखा गया। कैमरा बंद न करने के दबाव में उनके ऊपर मानसिक दबाव डाला गया। गिरफ्त के भय और बदनामी की धमकी से सेवानिर्वृत्त पुलिस ने फर्ज के अनुसार भामटों के कहने पर अपनी बैंक खाते से राशि निकाली। साथ ही शेयरों की बिक्री कर दी गई और वह रकम भी आरोपियों ने बताए खातों में जमा कर दी। इस प्रकार लगभग 71 लाख रुपए की धोखाधड़ी हो गई। पीड़ित के खाते में एक रुपया भी शेष नहीं रहा। घटना की जानकारी मिलते ही साइबर पुलिस ने जांच शुरू कर दी है। संबन्धित तीन बैंकों को ईमेल के जरिए जानकारी दी गई है और फसवणुकी की रकम जिस ऑनलाइन खाते में भेजी गई, उसकी पूर्ति के लिए खाते‑खातेदारों की भी पूछताछ की जा रही है। बाइट : प्रदीप पाटील सहाय्यक पुलिस निरीक्षक, साइबर पुलिस थाने VIO/02 डिजिटल अरेस्ट के नाम पर होने वाली धोखाधड़ी में आरोपी सिर्फ पैसे मांगते नहीं हैं, बल्कि पीड़ित को मानसिक तौर पर भी तोड़ने की कोशिश करते हैं। अकेलेपन, सामाजिक प्रतिष्ठा, रिश्तेदारों में बदनामी fear, न्यायालय के समन और गिरफ्तारी की धमकी—इनके माध्यम से दबाव बनाया जाता है। स्काइप और सिग्नल जैसे एप पर वीडियो कॉल करते समय पुलिस के वेश, सीबीआई के बनाए गए ऑफिस और जांच संस्थाओं जैसे वातावरण का भान कराते हैं ताकि सामने वाला व्यक्ति सच मान ले। विशेषकर वरिष्ठ नागरिक इस मानसिक दबाव के शिकार होने की संभावना أكثر रहते हैं, साइबर विशेषज्ञ यही कहते हैं। बाइट : तन्मय दीक्षित, साइबर विशेषज्ञ Vio/03 याद रखें, किसी भी जांच एजेंसी द्वारा वीडियो कॉल पर किसी व्यक्ति को डिजिटल अरेस्ट करना या गिरफ्तारी का भय दिखाकर पैसे हस्तांतरित करने के लिए कहना सामान्य नहीं है। ऐसे कॉल मिलें तो घबराकर किसी भी वित्तीय जानकारी या ओटीपी न दें। suspicious कॉल तुरंत काट दें और नजदीकी थाने से संपर्क करें। साइबर आर्थिक धोखधड़्टी होने पर तत्काल 1930 राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन पर कॉल करें। 71 लाख की लूट, 20 दिवसीय मानसिक torture और खाते में एक रुपया भी नहीं—डिजिटल अरेस्ट के नाम पर चल रहे साइबर फसवणुकी से सावधान रहें।0
0
Report
नागपुर: दुबार मतदान और मतदाता सूची में गड़बड़ियों पर कांग्रेस का आरोप
Nagpur, Maharashtra:- देशाच्या निवडणुकांना गडबड घोटाळ्या केल्याशिवाय जिंकता येत नाही, निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुका कशा जिंकायचा याचा प्रयत्न करण्याचा पुरावा देतोय ..... एवढं करूनही निवडणूक जिंकणार नाही...हे वास्तविकता आहे. भाजपचे मतदार भाजपच्या विरोधात गेले आहे...महागाई बेरोजगारी, ट taxesटेररिझम महाविद्यालयाचे प्रश्न शिक्षक भरतीचे प्रश्न प्राध्यापक भरतीचे प्रश्न या सगळ्याची थट्टा सुरू आहे. मी वास्तविकता जनतेसमोर आली आहे.* - मोठ्या प्रमाणात वोटर रजिस्ट्रेशन करण्यात आले. डिव्हिजनल कमिशनरला या संदर्भात माहिती दिली आहे. आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी 6 सप्टेंबरला यासंदर्भात पत्र दिलं होतं. त्याच उत्तर दिलं गेले नाही... वरिष्ठ पातळीवर बोलून यासंदर्भात उत्तर देऊ असं विभागीय आयुक्त यांनी आम्हाला सांगितलं...* - 8 हजार 744 मतदारांच्या नावे दुबार असल्याचा समोर आला आहे. मतदारांनी एकाच ठिकाणी मतदान करा. मात्र तुम्ही जर दुबार मतदान करायला गेले. ते काँग्रेसचे कार्यकर्ते योग्य तो प्रसाद द्यायला तयार आहे. आमच्याकडे त्या दुबार मतदारांचे नाव आहे. आमचे पदाधिकारी प्रत्येक बुथवर येईल... त्यामुळे असं कोणी समजू नये की, एका जिल्ह्यात करून दुसऱ्या जिल्ह्यात मतदान करण्यास जाईल. अस होऊ नये यासाठी आमची यंत्रणा तयार आहे.* - एकाच मोबाईल नंबर वरून 5432154321 या एकाच नंबरचा वापर करून 20 ते 22 हजार मतदाराची नोंद झाली.. या सदर्भात निवडणूक आयोगाला हे माहीत नव्हतं का? निवडणूक आयोग हे भाजपसाठी काम करत आहे.* - दुबार मतदाराचे संपूर्ण माहिती आहे..ते तपासण्याची आमच्याकडे यंत्रणा डेव्हलप झालेली आहे. सहा सप्टेंबरला आम्ही दुबार मतदार यांसंदर्भात पत्र दिलं होतं. मात्र राष्ट्रीय पक्षाचे शहराध्यक्ष गुडधे यांनी पत्र देऊनही त्याचं उत्तर अजून मिळालं नाही. यालाच अराजकता याला म्हणतात असा गंभीर आरोप केला...* - या संदर्भात आम्ही सगळ्या तक्रारी केल्या भाजप घाबरलेला आहे...घोटाळा केला आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला 48 वेगवेगळ्या पदवीधर मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या संघटनांनी पाठिंबा दिला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येऊन...बसतात गडकरी मेसेज टाकतात.... बावनकुळे मेसेज टाकत आहे. बावनकुळे भावी मुख्यमंत्री आहे असे म्हणतात. जनतेने आता भाजपचा खरा चेहरा ओळखला आहे.* - विदर्भ माध्यमिक शिक्षक, संघ उर्दू मीडिया स्कुल असोसिएश, खासजी शिक्षक संघ, इंटक, RTE फाऊंडेशन, रेशन दुकानदार संघटना, पदवीधर कर्मचारी संघटना, स्वाभिमान शिक्षक संघटना यासारख्या एकूण 48 संघटना यानी पाठिंबा अभिजित वंजारी यांनी केला आहे.. - या संघटनांच्या पाठिंबा मिळायला असल्यामुळे त्यामुळे भेटीतून संविधान तोडण्याचा व्यापार भाजप उघडपणे करत आहे. निवडणूक आयोगाला थोडी तरी लाशरण असते तर त्यांनी आपलं संविधानिक काम करावं आमची एवढीच माफक अपेक्षा आहे. तडस्थपणे निवडणुका घ्या हीच मागणी आहे.* - 54321 54321या नंबरची सिरीज नाही. आमच्याकडे मोबाईल नंबर आहे, अशा पद्धतीची सिरीज असल्याचा आम्ही विभागीय आयुक्त विजया लक्ष्मी बिदरी यांच्या लक्षात आणून दिलं. यात सगळ्यांची नोंद झाली त्यांचं आधार कार्ड काय आहे. उद्या त्यांनी मतदान का कराव असे अनेक प्रश्न आम्ही तक्रारींत दिले आहे.* - मतदार यादीत फोन नंबर आलेले आहे ज्या ज्या बुथवर हे मतदार जातील त्या ठिकाणी आमच्या लोकांकडे माहिती असेल कोणी दुबार मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना पकडून. ही पक्ष स्तरावरून माहिती आली आहे. आम्ही दोन दिवस न मिटणारे वापरणार आहोत असं आम्हाला सांगण्यात आलं.. - सहा जिल्ह्यातील मतदार संघातील यादी आहे. अशा पद्धतीची यादी सोशल मीडियावर टाकता येते का ते कायदा बघावा लागेल... या संदर्भातला मेल नॅशनल कमिशन ऑफ इंडियला ज्ञानेश्वर यांना पाठवला आहे... - दुबार मतदान केंद्र येथे मतदान करण्यासाठी पोहल्यास आम्ही त्या ठिकाणी त्या बोगस मतदारांना पकडू..0
0
Report
Advertisement
कोल्हापूर के गोकुळ दूध संघ चुनाव में समविचारी आघाडी की बड़ी जीत
Kolhapur, Maharashtra:ANC : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीनं महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर महायुतीच्या पराभवाच्या कारणांवरून राजकीय घडामोडींना वेग आलाय. माझ्या मुलाला पाडण्यासाठी षडयंत्र झालं, असं विधान करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीतील नेत्यांवरच निशाणा साधलाय. तर चार हजारांहून अधिक मतदान आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या मुश्रीफांना स्वकीयांनीच तुमचा घात केला का, याचा विचार करण्याचा सल्ला सतेज पाटील यांनी दिलाय. त्यामुळे गोकुळच्या निकालानंतर महायुतीत नेमकं काय घडलं? पराभवाचं खापर कुणावर फुटणार? याची चर्चा सुरू झालीये.0
0
Report
छत्रपती संभाजी नगर महापालिका ने 500 कर्मियों की टीम तैनात जारी पानी संकट पर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:यात पाणीटंचाईच्या संकटात छत्रपती संभाजी नगर महापालिका युद्ध पातळीवर कामाला लागली आहे. पाण्याच्या गळती, पाण्याची नासाडी, चुकीचा वापर यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने तब्बல 500 जणांची टीम बनवली आहे. महापालिका आयुक्तांनी या टीमला समुपदेशन आणि त्यानंतर कारवाई करा अशा सूचना दिल्या आहेत. ही टीम छत्रपती संभाजी नगरच्या रस्त्यावर पाण्यावर वापरावर लक्ष ठेवून आहेत. पाण्याच्या नासाडीवर लक्ष ठेवण्यासाठी 500 वर कर्मचारी रस्त्यावर. रस्त्यावर पाणी वाहने हे छत्रपती संभाजी नगरचे नेहमीचेच चित्र. कुठं पाईप लाइन फुटली तर कुठं टाकी ओव्हर फ्लो होऊन पाण्याची नासाडी.. या भीषण दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा थेंब न थेंव वाचवण्याची गरज आहे. यातून महापालिकेने 500 लोकांची एक टीम तयार केलीय. ही टीम शहरात पाण्याच्या या नासाडी वर लक्ष ठेवून असणार आहे. या टीम ची याबाबत बैठक झाली आणि 2 वेळ सूचना देऊन नागरिकांनी पाणीाचा अपव्यय सुरू ठेवल्यास थेट आर्थिक दंडात्मक कारवाई चा निर्णय घेतला आणि तातडीने याची अंमलबजावणी ही सुरू झालीय. कसा असेल दंड पहिल्या 2 वेळेस समुपदेशन त्यांनतर 5 हजार, दुसऱ्या वेळेस 10 हजार, तिसऱ्या वेळी थेट 25 हजार आणि त्यानंतर थेट फौजदारी गुन्हा दाखल करणार. या टीम मध्ये शहरातील 280 पाणी पुरवठा करणारे लाइन मन, कचरा गोळा करणारे कर्मचारी, ज्युनिअर इंजिनिअर पासून ते थेट उपायुक्त पर्यंत लोक आहेत. Byte अमोल येडगे, महापालिका आयुक्त. नागरिकांनी पाणी गळती, चोरी बाबत माहिती द्यावी नाव गुप्त ठेवून कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितलंय. काही ठिकाणी गळती आहे हे मान्य करीत पुढील 10 दिवसात शहर परिसरातील सर्व गळत्या बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. आतापर्यंत शहरातील 250 गळत्या बंद केल्याचा महापालिकेचा दावा आहे, तर पाणी गळती, चोरी साठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत. बेकायदेशीर नळ कनेक्शन सुद्धा महापालिका आता शोधणार आहे. या भीषण पाणी संकटाच्या काळात रस्त्यावर गाड्या धुणे पाणी रस्त्यावर फेकणे, नळाला पाणी आले म्हणून घरातील पाण्याला शिळे संबोधून फेकणे हे सर्रास सुरुय. यातून नागरिकांना शिस्त लागेल, महापालिकाचा ही कारभार सुधारेल आणि पाणी बचत होईल इतकीच अपेक्षा आहे. विशाळ करोलें छत्रपती संभाजीनगर...0
0
Report
नाशिक के गोल्ड क्लब-ईदगाह मैदान को लेकर खेल प्रेमियों का मोर्चा
Nashik, Maharashtra:Nashik breaking * नाशिकमधील मध्यवर्ती गोल्ड क्लब, ईदगाह मैदान वाचवण्यासाठी क्रीडाप्रेमी आक्रमक * गोल्ड क्लब मैदानाच्या संरक्षणासाठी क्रीडाप्रेमींचा मोर्चा * मैदान कोणत्याही व्यावसायिक कामांसाठी भाडेतत्त्वावर देऊ नये, अशी मागणी * मैदानाचा वापर केवळ क्रीडा उपक्रमांसाठीच करण्याची क्रीडाप्रेमींची भूमिका * गोल्ड क्लब, ईदगाह मैदानाच्या व्यावसायिक वापराला क्रीडाप्रेमींचा विरोध * शहरातील खेळाडूंनसाठी मैदान खुले ठेवण्याची मागणी0
0
Report
Advertisement
