Back
Chandrapur BJP rift heats up over mayoral candidate in run-up to elections
AAASHISH AMBADE
Nov 18, 2025 13:06:41
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार गटात वार, प्रतिवार
अँकर:-- चंद्रपूर भाजपमध्ये ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. आमदार किशोर जोरगेवार यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे तर प्रदेश भाजपकडून भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सांगण्यात आलंय. त्याप्रमाणे कासनगोट्टूवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर करावे असं आवाहन केलं. मात्र त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे करावे असं आवाहन केलं. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झालाय. राहुल पावडे यांनी केलेल्या आवाहनाला सुभाष कासनगोट्टूवार यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. राहुल पावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दर्म्यान या संपूर्ण प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार गटाचे राहुल पावडे यांनी मात्र पक्षांतर्गत बाबी मिडियापुढे बोलणाऱ्या शहर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनाच लक्ष्य केले. आ. मुनगंटीवार यांच्या कार्यालयात एकत्र केले जाणारे इच्छुक अर्ज वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानुसार घेतले.
हायलाइट 1) सुभाष कासनगोट्टूवार, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
88
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 14:19:510
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 14:18:220
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:52:56100
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 13:52:4294
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 18, 2025 13:43:0757
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 18, 2025 13:34:00111
Report
PNPratap Naik1
FollowNov 18, 2025 13:33:2074
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:11:25137
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 12:45:5999
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 18, 2025 12:24:36170
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 12:20:2481
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 18, 2025 12:06:0666
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 12:02:0182
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 18, 2025 11:54:15201
Report