Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210
Bandra Fort कार्यक्रम में शराब वितरण का वीडियो, मोर्चा ने गोमूत्र से शुद्धीकरण किया
MKManoj Kulkarni
Nov 18, 2025 11:54:15
Navi Mumbai, Maharashtra
वांद्र्यातील किल्ल्या परिसरात महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. त्यात मद्य वितरण करण्यात आल्याचं विडीओ समोर आला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज किल्ल्याच्या गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं. मराठा क्रांती मोर्चा चे चाळीस ते पन्नास कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते. सुरुवातीला पोलिसांनी किल्ल्यावर जाण्यास मनाई केली होती. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि किल्ल्यावर जाऊन शुद्धीकरण करणार असल्याची भूमिका घेतली. तसेच मद्यबंदीचे बॅनर लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना आत सोडून फलक लाऊ दिले. याचा आढावा घेतला आणि कार्यकर्त्यांशीconversation केली.
201
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Nov 18, 2025 13:33:20
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर/कागल मंत्री मुश्रीफ और समरजीतसिह घाटगे याची संयुक्त पत्रकार बैठक समरजीत घाटगे मुद्दे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली, हे प्रयत्न झाले दोन महिने अगोदर बैठक झाली असा गैरसमजझाले ते दूर व्हावे मागील चोवीस तासात बैठक झाली आणि आघाडी झाली मुरगूड व कागलचा विकास म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत दोन नगरपालिका मध्ये आम्ही एकत्र काम करूया येते काळात चांगला कारभार करूया जी ताकद एकमेकांविरोधात वापरत होतो ती विकास कामामध्ये वापरल्या पाहिजे असे मत झाले, कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एकत्र काम करूया आमच्या दोघांमध्ये समजूदारपना आहे, सत्तेसाठी युती नाही, हा विकासाठी युती आहे अदृश्य शक्तीचा हात आशीर्वाद राहिला तर युती कायम टिकेल स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा शरद पवार यांनी दिली होती, आम्ही परवानगी घेऊनच निर्णय घेतला. हैसन मुश्रीफ प्रेस मुद्दे समरजीत घाटगे यांनी जी भूमिक मांडली तीच आमची भूमिका है युती कशी झाली त्याची माहिती त्यांनी दिली अचानक झालेली युती ही कार्यकर्त्यांना पटलेली नाही, पण त्यांच्या माफी मागितली आहे आवळेले काही निवडणुकांमध्ये मतभेद होतात ते निवडणुकीपर्यंत ठेवले पाहिजे पण विकासासाठी एकत्र आले पाहिजे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 18, 2025 13:06:41
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार गटात वार, प्रतिवार अँकर:-- चंद्रपूर भाजपमध्ये ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. आमदार किशोर जोरगेवार यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे तर प्रदेश भाजपकडून भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सांगण्यात आलंय. त्याप्रमाणे कासनगोट्टूवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर करावे असं आवाहन केलं. मात्र त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे करावे असं आवाहन केलं. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झालाय. राहुल पावडे यांनी केलेल्या आवाहनाला सुभाष कासनगोट्टूवार यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. राहुल पावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दर्म्यान या संपूर्ण प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार गटाचे राहुल पावडे यांनी मात्र पक्षांतर्गत बाबी मिडियापुढे बोलणाऱ्या शहर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनाच लक्ष्य केले. आ. मुनगंटीवार यांच्या कार्यालयात एकत्र केले जाणारे इच्छुक अर्ज वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यानुसार घेतले. हायलाइट 1) सुभाष कासनगोट्टूवार, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
53
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 18, 2025 12:45:59
Yeola, Maharashtra:मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेले शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख संभाजी पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष अजित पवार व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने नाशिक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे दरम्यान येवला तालुक्याच्या विकासासाठी आपण हा प्रवेश केला असून यापुढे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याची माहिती संभाजी पवार यांनी दिली
75
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 18, 2025 12:24:36
Ratnagiri, Maharashtra:راتنگري जिल्ह्यातल्या खेड नगर परिषदेमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समोरासमोर उभे ठाकले आहेत... जागा वाटपामध्ये भाजपला तीन जागा मिळाल्या.. त्यामुळे युती झाली हा निर्णय जरी मान्य असला तरी अंतर्गत नाराजी मात्र मोठ्या प्रमाणात आहे... शिवाय भाजपच्या कार्यकर्त्यांवरती उर्वरित जागांवरती देखील आपले उमेदवार अर्ज दाखल केले आहेत... परिणामी अर्जंट मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अशक्य ते शक्य होण्याची शक्यता आहे... त्यामुळे खेडमध्ये भाजप ऐनवेळी स्वबळावर लढणार नाही ना? अशी चर्चा कोकणातील राजकारणात रंगलीय... खेड नगर परिषदेमध्ये झालेल्या जागा वाटपाच्या निर्णयावरून नाराज असलेले भाजपचे माजी आमदार जिल्हाध्यक्ष यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांनी मिळून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले... त्यामुळे खेडमध्ये महायुतीत अर्थात शिवसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही गुडगुडी नाही हे स्पष्ट झाले... त्याच्यापुढे जात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट इतरही जागांवरती आपले उमेदवार अर्ज दाखल केले... परिणामी खेड नगर परिषदेमध्ये नेमका गेम कुणाचा होणार? तो कसा असणार आणि गेम चा रिझल्ट काय लागणार? याची चर्चा आणि विविध तर्क रंगवले जात आहेत.... महायुतीच्या वतीने खेड नगर परिषदेमध्ये शिवसेनेकडून माधवी बुटाला यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला.. तर त्याच वेळेला मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या वैभव खेडेकर यांच्या पत्नी यांनी देखील अर्ज दाखल केला... त्यामुळे माहितीची गोष्ट सांगितली जात असली तरी नेमकं जोडतोय कोण? आणि तोडता ही कोण? माहिती नेमकी कोणाला नको आहे? भाजपला केवळ तीन जागा मिळाल्यामुळे भाजप काय भूमिका घेणार? यासारखे प्रश्न उपस्थित झाले...
149
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 18, 2025 12:20:24
18
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 18, 2025 12:06:06
Manchar, Maharashtra:मंचर/पुणे Slug - निवडणूक आयोगाच्या दोन वेगवेगळ्या आदेशानी अर्ज छाननीत बाधा Anc - नोंदणीकृत पक्षांच्या उमेदवारी अर्ज भरताना पर्यायी उमेदवाराबाबत निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच काल 17 नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशातील सूचनानुसार नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र निवडणूक आयोगाने काल म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी काढलेला आदेश रद्द करत असल्याचा नवा आदेश आज काढल्याने नोंदणीकृत पक्षाच्या पर्यायी अर्ज भरलेल्या राज्यातील अनेक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद होणार आहेत. त्यामुळे निवडणूक लढू इच्छिणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे।
50
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 18, 2025 11:27:20
Nashik, Maharashtra:शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते आय हिरे आपल्या समर्थकांसह आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे मालेगावातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असून, हा शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच भाजपकडून जिल्ह्यात इनकमिंग सुरू झाले आहे. मालेगावात भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचा यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्याचवेळी अद्वय हिरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी अद्वय हिरे यांची सविस्तर चर्चा झाल्यानंतर आज त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. श्री. हिरे यांच्याबरोबर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पवन ठाकरे यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयात मंत्री महाजन यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सकाळी अकराला प्रवेश सोहळा होईल. अनेक हिरे समर्थक रात्रीच मुंबईकडे रवाना झाले आहेत.
83
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 18, 2025 10:53:13
Kalyan, Maharashtra:शिवसेनेला शिंदे गटाला धक्का.. शिसेनेचे तीन माजी नगरसेवकांचा भाजप मध्ये प्रवेश.. महापालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर.. रवींद्र चव्हाण. शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे यांचा भाजपात प्रवेश... आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाही शिवसेना भाजपा मध्येच रस्सी खेच सुरु आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक व पदाधिकारी चा प्रवेश सुरु आहे तर भाजपा चे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश सुरु आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महायुती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकांतील युतीचा महापौर होणार असं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं
82
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 18, 2025 10:32:58
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग| ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया फॅमिली पॉलिटिक्सवरही दिली प्रतिक्रिया कुणी जात नाही, जे जात आहेत त्यांचं पोट भरलेला आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने जे मोठे झाले आणि सोडून जात आहेत म्हणजे स्वार्थासाठी ते गेलेले आहेत शिंदे गट असेल किंवा भाजपा असेल हे फक्त शिवसेना फोडण्याचे काम करत आहे, दुसरा काहीच त्यांचा उद्देश नाही,जे सोडून गेले त्यांची परिस्थिती नंतर वाईट होते मंत्रीालयातील एक जण मला भेटला होता, तर ती व्यक्ती मला म्हणत होती कुठेही पत्र आता मंजूर होत नाही, मुख्यमंत्री देखील करत नाही आणि उपमुख्यमंत्री देखील करत नाही त्यामुळे आता हे लोक परेशान झाले आहेत, पूर्वी शिंदे यांच्या काळात खूप पैसे वाटून झाले, ते फक्त शिंदे गटाला दिले भाजपाला दिले नाही आणि यावेळी आता भाजपचा मुख्यमंत्री असल्यामुळे यांना निधी देत नाही, त्यामुळे आता कोणी जाणार नाही. शिंदे गटात गेलेली आमची नगरसेविका शिल्पा राणी हिने कंटाळून राजीनामा दिला, ती कुठलेही पक्षाचा जाऊ शकते शिंदे गटाचीच एक माजी जिल्हाप्रमुख राजपूत तोदेखील शिंदे गट सोडून आला, त्यामुळे शिंदे गटाला पण आता गळती सुरू होईल एकनाथ शिंदे ने उद्धव साहेबांना धोका दिला त्यामुळे आता त्यांना देखील लोक धोका देतील त्यामुळे शिंदे गटांनी भाजपमध्ये आमचे कोणी जात नाही जे जात असेल ते स्वार्थासाठी, त्यांचे इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना अडचण होईल कुणी गेले तरी आम्हाला फरक पडत नाही शिवसेना ही अभेद आहे, संकट येतात आणि जातात उलट आमची शिवसेनाही वाढेल. आमच्यासारखे प्रामाणिक एकनिष्ठ आहेत ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केले आणि आता उद्धव साहेबांसोबत देखील काम करत आहे, आदित्य साहेबांसोबत देखील काम करतील हे तीन पिढ्या सोबत काम करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आम्ही सांभाळून घेतलं आम्ही त्यांना मोठं केलं, त्यानंतर मोठे पद मिळाले की काही गुणधर्म माणसातील बदलतात काही खोडसाळ कार्यकर्ते आमच्या दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात स्थानिक नेतृत्व जबाबदार नाही, माझ्या काळात नगरपालिका आणि महानगरपालिका आली, जिल्हा परिषद आली, पंचायत समिती आली, अनेक वेळा महापौर आपले झाले, स्थानिक नेतृत्वामुळे असं होत नाही, त्यांच्या स्वार्थामुळे ते जात असतात. वैजापूरला आमचे आर এম वाणीसारखे लोक एकनिष्ठ, कडवट आणि वरिष्ठ माणूस त्यांना त्यांच्या मुलाने सोडून दिलं त्यांचे विचार कसे होते आणि त्यांच्या मुलांचे विचार कसे आहेत, फक्त पैशांसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये मुलाखती दिल्या, आणि भाजपाला तेच हवे मोठ्या मोठ्या लोकांचे पोरं फोडायचे यांना समजून येत नाही की आपण काय करत आहोत, जी वडिलांची एकनिष्ठता असते ती हे पाळत नाहीत. आमदार असतील खासदार असतील किंवा इतर माजी पदाधिकारी असतील ते आपल्या मुलांना मोठं करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळेच अजून वातावरण खराब होतं. राजू शिंदे भाजप प्रवेश त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळत नव्हता, आमच्याकडे त्यांचा पराभव झाल्यानंतर ते तातडीने सोडून गेले अशा माणसाला आम्ही प्रवेश दिला ज्याने आमच्या महापौरांना त्रास दिला, अनेकांचे विरोधात बोलला तरी अंबादास दानवे यांनी त्यांच्या पक्षात घेतलं, तिकीट दिलं त्यानंतर ते पडले आणि पुन्हा परत गेले हरिभाऊ बागडे सोबत अनेक वेळा फोटो दिसत मला, त्यांचे आमच्याकडील एकही बैठकीला ते उपस्थित नसतात आमच्या कार्यकर्त्यांनी किती काम केले तुमच्यासाठी आणि त्यावर तुम्ही पाणी फिरवले अतुल सावे यांच्या विरोधात त्यांनी काम केलं होतं म्हणून आतापर्यंत त्यांना पक्षप्रवेश भाजपामध्ये मिळत नव्हता, अतुल सावेंच्या विरोधातील इम्तियाज जलील यांच्यासाठी त्यांनी काम केलं होतं पण स्पष्ट सांगतो तो माणूस काही कामाचा नाही अनेक उद्योगात तो ब्लॅकमेलिंग करून पैसे कमवतो मुळात त्याला आम्ही घ्यायला नव्हतं पाहिजे एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला तिकीट द्यायला हवे होते, पण शेवटी ते गेले शिंदे गट नाराज एकनाथ शिंदे यांचा कोणताही माणूस कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, मंत्री यांना एकही पैसा किंवा जबाबदारी देवेंद्र फडणवीस देणार नाहीत आता त्यांचे भांडण सुरू आहेत ही नियती आहे, उद्धव साहेबांनी त्यांना फ्रीहँड देऊन देखील त्यांनी उद्धव साहेबांना सोडलं आणि त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी पक्ष फोडला त्यामुळे आता परमेश्वर उलट करत आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते चुकीचे नाही तर चांगलं काम करत आहेत.
134
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 18, 2025 10:09:10
Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची कार अडकली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. राजोडी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकांनी समुद्राच्या आतपर्यंत कार नेल्याने ती वाळूत रुतून अडकण्याची घटना घडली. भरती येण्यापूर्वीच ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांनी तत्परतेने मदत करत कार बाहेर काढण्यात यश मिळवले. समुद्रकिनाऱ्यावर कार नेऊ नका, असे वारंवार आवाहन करूनही काही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचा फटका त्यांना स्वतःलाच बसत असून अशा घटना वाढताना दिसत आहेत. या फसगतीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ... पर्यटकांच्या बेफिकीर वागण्यावर टीका होत आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
113
comment0
Report
Advertisement
Back to top