Back
दोंडाईचा में भाजपा मंत्री जयकुमार रावल ने बिनविरोध नगराध्यक्ष पद जीता
PPPRASHANT PARDESHI
Nov 18, 2025 13:52:42
Dhule, Maharashtra
महाराष्ट्रात दोंडाईचा मध्ये भाजपचा पहिल्या नगराध्यक्षा बिनविरोध निवडून आला आहे. मंत्री जयकुमार रावलांची जादू या मतदार संघात कायम असल्याचे या निकालाने स्पष्ट केले आहे. दोंडाईचात नगराध्यक्षासह नगरसेवकच्या ७ जागा बिनविरोध निवडून आणण्यात रावल यांना यश मिळाले आहे. मंत्री रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांची नगराध्यक्षापदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शरयू भावासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी एकमेव नयनकुवर रावल यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरण्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकाचा धुराळा सुरू असून त्यात राज्यात दोंडाईचा नगरपालिकाेत मंत्री जयकुमार रावल यांनी जादू करीत भाजपचा नगराध्यक्षपद बिनविरोध करीत खाते उघडले आहे, मंत्री रावल यांच्या मातोश्री नयनकुंवरताई रावल यांचा भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी तर नगरसेवक पदासाठी भाजपचे ७ जणांचा एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने भाजपचे नगराध्यक्षासह ७ नगरसेवक बिनविरोध निवड झाले आहेत. निवडणूक सुरू होण्याआधीच महाराष्ट्रात भाजपचे आपले नगराध्यक्ष बिनविरोध करून खाते उघडले आहे. यामुळे मंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. या निवडीनंतर मंत्री रावल यांच्या दोंडाईचा येथील रावल गढीवर फटाके फोडून, ढोल ताशे वाढवून जल्लोष करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowMar 03, 2026 07:22:560
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 03, 2026 07:22:290
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 03, 2026 07:22:170
Report
JMJAVED MULANI
FollowMar 03, 2026 07:21:590
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 03, 2026 06:35:580
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 03, 2026 06:35:170
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 03, 2026 05:17:170
Report
KJKunal Jamdade
FollowMar 03, 2026 05:16:360
Report
AKAMAR KANE
FollowMar 03, 2026 05:02:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 03, 2026 05:02:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 03, 2026 05:01:460
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 05:00:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 03, 2026 04:45:350
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 03, 2026 04:45:180
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 04:32:500
Report
