Back
उपमुख्यमंत्री अजित पवार ने डॉ. माधव गाडगीत के निधन पर गहरी श्रद्धांजलि व्यक्त की
KPKAILAS PURI
Jan 08, 2026 05:45:48
Pimpri-Chinchwad, Maharashtra
पर्यावरण संरक्षणासाठी निर्भीडपणे भूमिका मांडणारे, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले विचारवंत आपण गमावले आहेत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पर्यावरणविषयक जाणिवा आणि विशेषतः पश्चिम घाटातील जैवविविधतेबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणारे नेतृत्व आज हरपले असल्याची भावना अजित पवार यांनी व्यक्त केली. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी भारताच्या सामाजिक आणि पर्यावरणीय जाणीवांना अमूल्य असे योगदान दिले. पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि निसर्गसंपत्तीच्या संवर्धनासाठी त्यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. डॉ. गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पर्यावरण अभ्यासक आणि संशोधक घडले. पश्चिम घाटात होणाऱ्या विकासकामांमुळे तेथील जीवसृष्टी आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येऊ शकतो, हा इशारा सर्वप्रथम त्यांनीच प्रशासनाला दिला होता. त्यांच्या या दूरदृष्टीपूर्ण भूमिकेमुळे पर्यावरण संरक्षणाबाबत राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली।
बाईट - उपमुख्यमंत्री अजित पवार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 11:34:23121
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 11:19:51142
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 13, 2026 11:06:49Ambernath, Maharashtra:बदलापुरात महिलांच्या सुरक्षेसाठी "दामिनी पथका"ची स्थापना
उपनगराध्यक्षांनी दिल्या दामिनी पथकाला दोन दुचाकी
बदलापूर पोलीस ठाण्यात मुलांसाठी तक्रार निवारण कक्ष
121
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 11:06:30185
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 11:05:43116
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:49:38132
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:47:25151
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 10:23:07156
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 10:20:05256
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 10:19:18154
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:18:30184
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:07:41123
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 10:01:56245
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 09:55:04143
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:46183
Report