Back
चंद्रपुर पुलिस भर्ती का अंतिम चरण: 15 मार्च को लेखी परीक्षा
AAASHISH AMBADE
Mar 13, 2026 10:47:25
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपुरात पोलीस भरतीचा अंतिम टप्पा, १५ मार्चला लेखी परीक्षा, पोलिस प्रशासनाने केली जय्यत तयारी
आंकर:- चंद्रपुरात २१५ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस भरतीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा येत्या रविवारी पार पडणार आहे. मैदानी चाचणीत घाम गाळल्यानंतर २३२१ उमेदवार लेखी परीक्षेच्या मैदानात उतरणार आहेत. पुरुष उमेदवारांसाठी चंद्रपूर शहरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज तर महिलांसाठी सरदार पटेल महाविद्यालय हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनाने परीक्षेसाठी 'हायटेक' सुरक्षा तैनात केली आहे. बायोमॅट्रिक हजेरीपासून ते सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 11:52:240
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 11:50:100
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 11:34:23121
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 11:19:51142
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 13, 2026 11:06:49Ambernath, Maharashtra:बदलापुरात महिलांच्या सुरक्षेसाठी "दामिनी पथका"ची स्थापना
उपनगराध्यक्षांनी दिल्या दामिनी पथकाला दोन दुचाकी
बदलापूर पोलीस ठाण्यात मुलांसाठी तक्रार निवारण कक्ष
121
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 11:06:30185
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 11:05:43116
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:49:38133
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 10:23:07156
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 13, 2026 10:20:05304
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 10:19:18154
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 10:18:30184
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 10:07:41123
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 10:01:56245
Report