Back
आमरावती में युद्ध के असर से महाप्रसाद में गैस सिलेंडर कमी; चार दिन के लिए मेन्यू सीमित
ADANIRUDHA DAWALE
Mar 15, 2026 03:02:20
Amravati, Maharashtra
आखाती युद्धाचा परिणाम अमरावतीतील एकविरा देवी संस्थेच्या महाप्रसादावर; प्रसादाच्या पदार्थांमध्ये मोठी कपात, पुढील चार दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडरचा साठा शिल्लक
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता अमरावती शहरातही जाणवू लागला आहे. शहरातील श्री एकविरा देवी संस्थेच्या महाप्रसाद अन्नछत्रावरही त्याचा परिणाम झाला असून स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे महाप्रसादातील पदार्थांमध्ये कपात करण्यात आली आहे. पूर्वी भाविकांना महाप्रसादात वरण-भात, भाजी, पोळी, कळी तसेच एक गोड पदार्थ दिला जात होता. मात्र सध्या सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने भाविकांना खिचडी, पिठलं आणि एक गोड पदार्थ असा मर्यादित महाप्रसाद दिला जात आहे. संस्थानकडे सध्या केवळ पुढील चार दिवस पुरेल इतकाच गॅस सिलेंडरचा साठा शिल्लक असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली. दरम्यान, सिलेंडर संपल्यास चुलीवर स्वयंपाक करूनही भाविकांसाठी महाप्रसाद सुरूच ठेवण्याचा निर्णय संस्थानकडून घेण्यात आला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52107
Report
PNPratap Naik1
FollowMar 15, 2026 03:46:19193
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 03:45:48132
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 03:35:1590
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 03:32:32128
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:31:56157
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 03:30:36126
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:16:1381
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:39154
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:03:51215
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 15, 2026 02:03:34158
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:03:07123
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:02:55133
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 15, 2026 02:02:3777
Report