Back
नाशिक शहर में अपराध का तांडव: 9 महीनों में 43 हत्या, उद्योगिक क्षेत्र में डर
YKYOGESH KHARE
Oct 06, 2025 11:17:07
Nashik, Maharashtra
Anchor हिरवेगार आणि निसर्गरम्य असलेले नाशिक शहर सध्या गुन्हेगारांचे नंदनवन ठरले आहे. गेल्या 9 महिन्यात 42 खून झाल्याने नाशिककराना असुरक्षित वाटू लागले आहे. सध्या प्रत्येक घरात हीच चर्चा असून पोलिसांची दहशत राहिली नसल्याची खंत व्यक्त होतेय. नाशिक शहर बनले आहे गुन्हेगारांचे नंदवन. सप्तेबर महिन्यात 7 खून. शहरात 9 महिन्यात 43 खून. चार गोळीबाराच्या घटना. या वर्षभरात गुन्हेगारांचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. खून करण्यासाठी कुणाचीही भीती नसल्यागत खुलेआम कोयते घेऊन फिरत आहेत. इंस्टाग्राम वर थेट लाइव्ह करत तर काही आपला बडेजाव मिरवीत धमक्या देत आहेत. पोलिस नंतर कारवाई करत असले तरी त्यांच्यात वाढत असलेला भाईगिरीचा आत्मविश्वास नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेसाठी घातक ठरतो आहे. आता पोलिसांवर या सर्वांवर तातडीने नियंत्रण करण्याचे आव्हान आहे. येत्या दोन वर्षात कुंभमेळा आहे त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यस्थ चोख असणे आवश्यक आहे अन्यथा येत्या काळात विविध गुन्हेगारांच्या गँगचा धुमाकूळ शहरासाठी डोकेदुखी ठरणार आहे. दररोज सरासरी एक घरफोडी व राेज दाेन चाेरीच्या घटना. पंचवटीतील गोळीबाराचा घटनाक्रम. सन-२०१७ मध्ये निकम गँगच्या गोळीबारात संदीप लाड जखमी. सन २०२३-२४ पूर्वी निकम गँगच्या गोळीबारात विद्यार्थ्यांचा नाहक बळी. मार्च २०२३ मध्ये मायको दवाखान्याजवळील कालिकानगरात टोळीयुद्धातून गोळीबार. सन २०२४ मध्ये पेठरोड येथे अवैध सावकारीतून व्यक्तीवर गोळीबार. अक्टूबर २०२४ मध्ये मालेगाव स्टॅण्ड पोलीस चौकीजवळ सराईतांचा हवेत गोळीबार. डिसेंबर २०२४ मध्ये आरटीओजवळ सोनवणे गँगचा पोलीस पथकावर गोळीबार. फेब्रुवारी २०२५ मध्ये गणेशवाडी पोस्ट ऑफिससमोर दोन गटांचा गोळीबार. फेब्रुवारी २०२५ मध्ये म्हसरूळ हद्दीतील कलानगरात बिल्डरच्या घरावर गोळीबार. जुलाई २०२५ मध्ये फुलेनगरात. तर तीन दिवसापूर्वी लेव्हल बार मध्ये खंडणीसाठी गोळीबार. टोळीयुद्धातून एकमेकांवर. शहरात तीन वर्षांत गोळीबाराच्या १६ घटना.
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 16:01:59128
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 15:02:20149
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:49:2285
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:49:05106
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 14:48:46186
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 14:45:30148
Report
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 14:19:51182
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 14:18:2266
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:52:56134
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 13:52:42167
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 18, 2025 13:43:0786
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 18, 2025 13:34:00166
Report
PNPratap Naik1
FollowNov 18, 2025 13:33:2074
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 13:11:25137
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 13:06:4188
Report