Back
नांदेड में आदिवासी बचाव मोर्चा: हजारों ने प्रदर्शन में भाग लिया
SMSATISH MOHITE
Oct 06, 2025 12:04:50
Nanded, Maharashtra
नांदेडमध्ये आज मूळ आदिवासी समाजाने आदिवासी बचाव मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले होते. आदिवासी समाजातून येणारे किनवट मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांच्या नेर्तृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. बंजारा जातीचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज मोर्चे काढत असल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून आता आदिवासी समुदाय मोर्चे काढत आहे. तालुका स्तरावर मोर्चा काढल्या नंतर आज आदिवासी बांधवानी नांदेड शहरात मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्याल्यावर काही वेळात हा मोर्चा धडकला. या मोर्चात पारंपरिक वेशभूषेत हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव सामील झाले आहेत. ड्रोन दृश्यातून या मोर्चातील प्रचंड गर्दी दिसून आली. आदिवासी आरक्षण हे घटनात्मक आरक्षण असून कोणत्याही समाजाचा समावेश खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी आमदार भीमराव केराम यांनी दिला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 10:03:430
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 09:49:04107
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 09:45:5280
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 09:30:2762
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 09:18:55111
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 07, 2025 08:54:07251
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 08:38:33195
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 08:38:03115
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 07, 2025 08:31:07173
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 08:19:36107
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 07, 2025 08:19:13139
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 08:01:1799
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 07:50:49170
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 07, 2025 07:30:11114
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 07, 2025 07:02:56183
Report