Back
मावल पंचायत समिति में महिलाओं को आरक्षण, सत्ता-समीकरण में नई संभावनाएं
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 13, 2025 09:04:04
Pune, Maharashtra
मावळ पंचायत समितीवर महिलाराज...
बहुतांश सदस्यपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे बिगुल वाजले आहे. सध्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण जाहीर होत आहे. आज मावळ पंचायत समितीचेही आरक्षण जाहीर झाले आहे. सभापती (अध्यक्ष) पद नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आले असून गणनिहाय आरक्षण सोडत ही पार पडली. यामध्ये अनेक गणांमध्ये “कही खुशी, कही गम” अशी स्थिती पाहायला मिळाली. वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे प्रांताधिकारी सुरेंद्रकुमार नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गणनिहाय आरक्षण सोडत पार पडली. अतिशय नियोजनबद्ध आणि शांततामय वातावरणात ही सोडत जाहीर झाली. दरम्यान, या आरक्षण सोडतीत महिलांना प्राधान्य मिळाले असून तालुक्यातील राजकीय समीकरणांनी आता वेग घेतला आहे.
मावळ मधील गणनिहाय पंचायत समिती आरक्षण -
१) नाणे - अनुसूचित जमाती स्त्री
२) वराळे - सर्वसाधारण
३) इंदोरी - सर्वसाधारण
४) कार्ला - सर्वसाधारण स्त्री
५) कुसगांव बु.- सर्वसाधारण
६) काले - सर्वसाधारण स्त्री
७) सोमाटणे - नागरिकांचा मागास प्रवर्ग
८) चांदखेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
९) खडकाळा - अनुसूचित जाती
१०) टाकवे बु. - सर्वसाधारण स्त्री
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 07, 2025 13:33:254
Report
PNPratap Naik1
FollowNov 07, 2025 13:06:013
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 07, 2025 12:48:154
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 12:47:026
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 12:25:285
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 12:17:144
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 12:16:592
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 07, 2025 12:04:225
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 07, 2025 12:03:593
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 07, 2025 12:02:117
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 07, 2025 11:50:406
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 11:50:168
Report
SNSWATI NAIK
FollowNov 07, 2025 10:35:3410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 07, 2025 10:23:454
Report
10
Report