Back
लातूर को मॉडल शहर बनाने का भाजपा का रोडमैप: जल‑योजना, अस्पताल, सड़क सुधार
VBVAIBHAV BALKUNDE
Jan 07, 2026 11:28:37
Latur, Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील पॉइंटर
लातूरने खूप मोठे नेतृत्व दिले.... स्व शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी नगराध्यक्ष पदापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंत प्रवास ..... माजी मुख्यमंत्री स्व. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे एक नाव...
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरला एक वेगळी ओळख दिली...
महाराष्ट्राच्या जडण घडणीत ज्यांचा वाटा आहे...त्यातील एक विलासराव देशमुख...
दोन दिवसांपूर्वी भाजप अध्यक्षांनी बोलताना एक विधान केले.... काँग्रेस सोबत आमची लढाई आसली तरी आम्हाला विलासराव देशमुख यांच्याबद्दल आदर आहे...
स्व गोपीनाथ मुंडे यांची लातूर ही कर्मभूमी
नेतृत्व तयार करणारी ही भूमी आहे...
विधानसभा निवडणुकीत थोडक्यात अर्चनाताईंचा पराभव झाला...ती कसर महापालिका निवडणुकीत भरून काढा...
लातूरला एकवेळी रेल्वेने पाणी आणावे लागले... ती वेळ पुन्हा येऊ नये यासाठी आम्हाला काम करायचे आहे....
महापालिका निवडणुकांनंतर पाणीपुरवठ्याच्या दुसऱ्या टप्प्याला आम्ही मान्यता देणार....
घनकचऱ्यावर प्रक्रिया करून आम्ही खत निर्मिती करतोय...
लातूरला एक मॉडेल शहर म्हणून कार्य केले पाहिजे..ही विनंती...
लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या विषय सोडविला...लातुरात अत्याधुनिक रुग्णालय निर्मिती करण्यात येईल... यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार...
प्रत्येक व्यक्तीला पाच लाखांपर्यंत २४০० आजारांवर मोफत उपचार करण्याचा सुविधा उपलब्ध केली...
लातूरमध्ये वाहतुकीच्या कोंडीची समस्या आहे... छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण सौंदर्यीकरण करण्याचे काम आम्ही करू....
लातूरसाठी नवीन रिंगरोड करण्याचा प्रस्ताव गडकरी साहेबांकडे आहे तोही करू
लातूरला आधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे...
पुढच्या चार ते पाच महिन्यात लिंगायत समाजाच्या रुद्रभूमीचा विषय मार्गी लावू...
मागच्या काळात लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी दिली... वंदे भारत ट्रेनची निर्मिती तिथे होत आहे.... या फॅक्टरी मुले किमान दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल...
समृद्धी महामार्गामुळे राज्यात नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण झाले.... मॅग्नेट तयार झाले... या महामार्गामुळे महामार्ग शेजारील जिल्ह्याचा विकास होत आहे...
लातूरच्या औद्योगिक प्रगतीचा मार्ग लातूर ते मुंबई हा महामार्ग तयार केला आहे...
लातूरचा विकास हा आमचे एकमेव ध्येय... महापालिकेच्या माध्यमातून ही काम करायचे आहे...
Imp....महापालिका आवारात शिवराज पाटील चाकूरकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी पूर्ण करू.... प्रस्ताव पाठवा राज्य सरकार पुतळा उभारणीचा खर्च करणार....
आश्वासन पूर्ण करणारे आम्ही नेते आहोत.... विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली....
जोपर्यंत देवभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही...
महाराष्ट्रात आतापर्यंत ५० लाख लखपती दीदी केल्यात....आता एक कोटी करण्याचे लक्ष्य
पुढच्या वेळी लातूरला आल्यावर नेतेांना विचारणार किती लखपती दीदी झाल्या....
आम्हाला कुणावर टीका करायची नाही....कारण आम्ही काम केले...सांगायले कामे आहेत....योजना आहेत आणि व्हिजन आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 05:05:110
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 05:00:340
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 04:48:55458
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 04:47:07595
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 04:46:29403
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 04:46:16604
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 04:45:54598
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 18, 2026 04:30:541018
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 18, 2026 04:30:391052
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 04:18:481055
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 18, 2026 04:16:501017
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 04:05:451029
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 04:04:501042
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 04:03:32928
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 04:03:131024
Report