Back
येवला में गैस संकट से छोटे व्यवसायी परेशान; चाय विक्रेताओं ने पत्थर चुल्ही जलाई
SKSudarshan Khillare
Mar 18, 2026 04:47:07
Yeola, Maharashtra
व्यावसायिक गॅसच्या टंचाईचा फटका आता छोट्या व्यवसायिकांना बसू लागल्याचे चित्र येवला शहरात पाहायला मिळत आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे काही व्यवसायिकांना पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ आली असून, चहाविक्रेत्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. येवला शहरातील एका चहा विक्रेत्याने गॅस उपलब्ध नसल्यामुळे अक्षरशः दगडांची चूल तयार करून त्यावर चहा बनवण्यास सुरुवात केली आहे. रोजंदारीवर चालणाऱ्या या छोट्या व्यवसायावर गॅस टंचाईचा थेट परिणाम झाल्याचे यामुळे स्पष्ट दिसून येत आहे. यासंदर्भात सतीश गुजर या चहावाला सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowMar 18, 2026 05:47:34Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गॅस टंचाई चा फटका ऑटोमोबाइल इंडस्ट्री ला बसला आहे गॅस नसल्याने काम ठप्प झाले आहे, पॉवडर कोटिंग और पैंटिंग साठी गॅस महत्त्वाचा आहे त्यामुळं या पार्ट्स वर प्रक्रिया करणारे कारखाने ठप्प झाले आहेत, परिणामी गाड्या च्या उद्योगांना सुटे भाग पुरवणे कठीण होईल आणि काम बंद पडेल, अशाच एक कंपनीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी....
0
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 05:47:060
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 18, 2026 05:45:450
Report
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 05:31:46857
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 05:30:26812
Report
KPKAILAS PURI
FollowMar 18, 2026 05:20:37959
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 05:17:331083
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 05:05:111025
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 05:00:34931
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 04:48:551065
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 04:46:291075
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 04:46:161086
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 04:45:54974
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 18, 2026 04:30:541050
Report