Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला के सराफा बाजार में दहशत फैलाने वाले आरोपी के खिलाफ पुलिस ने कड़ी कार्रवाई

JJJAYESH JAGAD
Mar 18, 2026 04:48:55
Akola, Maharashtra
अकोला शहरातील सराफा बाजारात धिंगाणा घालणाऱ्या एका इसमाविरुद्ध अखेर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. ५ मार्च रोजी घडलेल्या या प्रकारानंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अकोला शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात एका इसमाने उभ्या वाहनांना लाथा मारत तसेच एका सराफा व्यवसायिकाला शिवीगाळ करत गोंधळ घातल्याची घटना घडली होती. या प्रकारामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. भीतीमुळे कोणीही समोर येऊन तक्रार देण्यास तयार नव्हते. मात्र, माध्यमांनी या घटनेला वाचा फोडल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली. सिटी कोतवाली पोलिसांनी सरकारतर्फे तक्रार दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.यानंतर नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी आणून पाहणी केली,तसेच संबंधित दुकानदाराची सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडले. कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींना घाबरू नका. अशा घटना घडल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार द्या,असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 18, 2026 05:47:06
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश हुमने निलंबित - प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण नसल्याचा गंभीर ठपका - आरोग्य विभागाकडून निलंबनासोबत विभागीय चौकशीचे आदेश - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आकस्मिक भेटीनंतर कारवाई - मनोरुग्णालयातील त्रुटींवर मंत्र्यांनी उपस्थित केले होते प्रश्न, चौकशी अहवालात कामकाजात गंभीर त्रुटी आढळल्याचे निष्कर्ष - आरोग्य उपसंचालक डॉ. श्रीकांत शंभरकर यांच्याकडून होणार विभागीय चौकशी, १६ मार्च रोजी निलंबनाचा आदेश जारी - निलंबनानंतर विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू होणार, निलंबन अन्यायकारक असल्याचा डॉ. हुमणे यांचा दावा - रुग्णांसाठी विविध सुविधा आणि कामांसाठी प्रस्ताव पाठवल्याचा दावा
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 18, 2026 05:45:45
Varasoli, Maharashtra:मंत्री आदिती तटकरे के श्रीवर्धन में राष्ट्रवादी काँग्रेस के भीतर विवाद चव्हट पर। श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे ने तडकाफडकी राजीनामा दे दिया। दर्शन विचारे सुनील तटकरे के निकटवर्ती माने जाते हैं। विचारे के इस्तीसे ने राष्ट्रवादी काँग्रेस को झटका दिया। विचारे ने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे को पत्र लिखकर नाराजगी व्यक्त की। पार्टी विरोधी कार्रवाइयों मेंोलोगों को सम्मान मिलने परंपरा के विपरीत है। हालांकि वर्षों तक ईमानदार काम करने वाले कार्यकर्ताओं के साथ अन्याय होने का आरोप है। दर्शन विचारे ने पत्र में हार्दिक गर्मजोशी से अपनी असहमति जाहिर की। कार्यकर्ताओं से चर्चा के बाद आगे की रणनीति तय करने की बात कही। दर्शन विचारे और उनके सहयोगी शिवसेना/shinde समूह में जाने की संभावना के संकेत।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 18, 2026 05:31:46
857
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 18, 2026 05:30:26
Nagpur, Maharashtra:नागपुर में वीजकेंद्रों को ड्रोन धमकी received? Wait - The content provided is in Marathi. Cleaned version: नागपूर - नागपुरात वीजकेंद्रांना ड्रोनहल्ल्याची धमकी, प्रशासनात खळबळ - खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन आणि कोराडी थर्मल पॉवर स्टेशनलाला धमकीचे ई-मेल आले होते - ड्रोनद्वारे सायनाइड हल्ल्याची धमकी ई-मेलमधून देण्यात आल्याची माहिती आहे... - खापरखेडा केंद्राची BDDS कडून सखोल तपासणी, काहीही संशयास्पद आढळले नाही - कोराडी वीजकेंद्राचीही रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. - तामिळनाडूतून ई-मेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती - पोलिस उपायुक्त डॉ.संदीप पाखाले यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी - धमकीनंतर वीजकेंद्र परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली - ड्रोनद्वारे सुरू असलेले सर्वेक्षण तात्पुरते बंद - राज्यातील इतर वीजकेंद्रांनाही अशाच धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती.. - यापूर्वी जिल्हा न्यायालय व पासपोर्ट कार्यालयालाही धमकीचे ई-मेल आले होते.. - बॉम्बशोधक पथकांकडून सतत तपासणी, पोलिसांचा सायबर तपास सुरू असल्याची माहिती...
812
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 18, 2026 05:20:37
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षातून फिरणाऱ्या एका टोळीन अक्षरशः उच्छाद मांडला होता. कोयत्याचा धाक दाखवून वाटेत भेटणाऱ्या प्रवाशांचे अपहरण करायचे आणि त्यांच्याकडून खंडणी उकळायचे, त्यामुळ दहशतीच वातावरण होते. अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकान अत्यंत धाडसानसापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला. नाशिक फाटा इथ 15 मार्च रोजी नितीन महाजन नावाच्या प्रवाशाला रिक्षात बसवून, कोयत्याचा धाक दाखवत त्याच अपहरण करण्यात आल. हा थरार संपत नाही तोच, अवघ्या 24 तासांत म्हणजेच 16 मार्चला सूरज शेलार या दुसऱ्या व्यक्तीचाही अपहरण करत खंडणी वसूल केली. या घटनांमुळे भोसरी आणि सांगवी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होत. भररस्त्यातून लोकांच अपहरण होत असल्यान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल होत. अखेर खंडणी विरोधी पथकान तांत्रिक बाबी तपासत दोघांना अटक केलीय..! पवन छगन उजगरे आणि सुमित हनुमंत कराड अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत...
959
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 18, 2026 05:17:33
Shirur, Maharashtra:पुण्यात कुठेही गॅस साठी लाईन नाही. काल पासून OTP प्रणाली नुसार बुकिंग केल्यानंतर 96 तासाच्या आत घरपोच गॅस सिलेंडर घरपोच मिळणार. काल पुण्यात शिस्त पाळली होती. कोणीही लाईन लावायची आवश्यकता नाही. एकदा गॅस घेतल्या नंतर 25 दिवसानंतर पुन्हा गॅस घेता येईल. वितरण करणार्‍यांना आदेश दिले आहेत की सर्वांना गॅस घरपोच करावेत. माझ्याकडे तक्रार आली आहे की काळ्या बाजारात गॅस देतात. मी याबाबत गोपनीय टीम पाठवून तपास सुरू केला आहे. लोकांकडे extra सिलेंडर असेल असे लोक हे गैरकृत्य करत असतील. एजन्सी वर OTP मार्फतच गॅस दिला जातो. ज्याच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशी लोक तक्रार करतात की गॅस मिळत नाही दिली. bhiमाशंकर मंदिर: भाजपच्या खासदार भीमाशंकरला आले ती त्यांची खाजगी ट्रिप होती. प्रशासनाने कोणती माहिती नव्हती त्यांच्याकडून कोणतीही परवानगी दिली नाही आणि मागितली नाही; 9 जानेवारी पासून मंदिर बंद आहे. त्याची प्रशासनाने कोणती माहिती दिली नाही आणि व्यवस्था केली नाही. भीमाशंकर 9 एप्रिल पर्यंत मंदिर बंद असणार आहे. हे काम 2020 मध्ये मंजूर झालेलं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी इतर मंदिरात चेंगराचेंगरी झालेली आहे अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी भीमाशंकर मंदिरात विविध विकास काम सुरू आहे. मंदिर दर्शनासाठी सर्वासाठी बंद आहे. मी माहिती घेत आहे कोणी परवानगी दिली. मंदिर प्रशासन दिली असेल तर कारवाई करणार. असे येथील प्रांतांना सांगितले आहे त्यांनी मंदिर प्रशासनाचा नोटीस दिली आहे. भीमाशंकर मंदिराचे काम पूर्ण व्हायला एक वर्ष लागेल मात्र भाविकांना दर्शन करता यावे इतके काम 3 महिन्यात पूर्ण होईल. आम्ही मान्यता सहा महिन्याची घेतली होती मात्र जे काम सहा महिन्याचे होते ते 3 महिन्यात पूर्ण करणार आहोत. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
1083
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 05:00:34
931
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 18, 2026 04:47:07
1084
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 04:46:16
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेतकरी जखमी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याने एका मागून एक केलेल्या हल्ल्यात सहा शेतकरी जखमी झाले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव आणि पिंपळगाव भोसले या गावातील ही घटना असून जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही दोन्ही गावं वैनगंगा नदीच्या लगत असून काल दुपारच्या दरम्यान हे सर्व शेतकरी आपल्या शेतात काम करत होते. याच दरम्यान बिबट्याने शेतात काम करणाऱ्या या शेतकऱ्यांवर हल्ले केले. हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालय आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वनविभागाने घटनेची माहिती मिळताच या भागात ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्या बिबट्याचा शोध सुरू केलाय.
1086
comment0
Report
Advertisement
Back to top