Back
धाराशिव में गारपीट से किसानों के खेत बड़े पैमाने पर बर्बाद
DPdnyaneshwar patange
Mar 18, 2026 04:16:50
Dharashiv, Maharashtra
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा, उमरगा, तुळजापूरला गारपिटीचा तडाखा.
वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
नळदुर्ग परिसरात महामार्गावर बर्फासारखी गारांची चादर.
द्राक्ष, कांदा, केळी, ज्वारी, मका पिकांचे अतोनात नुकसान
धाराशिव जिल्ह्यात सोमवारी रात्री निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. लोहारा, उमरगा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपिटीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काल सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत विजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. उमरगा-नळदुर्ग परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की महामार्गावर अक्षरशः बर्फ पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
द्राक्ष, केळी, आंबा, कलिंगड आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
हवामान विभागाने १७ आणि १८ मार्चदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला होता, त्यानुसारच ही गारपीट झाली. मात्र या अवकाळी पावसाने काढणीस आलेल्या शेती पिकाचा अतोनात नुकसान केलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 05:05:110
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 05:00:340
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 04:48:55799
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 04:47:071017
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 04:46:29972
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 04:46:16987
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 04:45:54898
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 18, 2026 04:30:541041
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 18, 2026 04:30:391071
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 04:18:481056
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 04:05:451038
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 04:04:501083
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 04:03:32928
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 18, 2026 04:03:131024
Report