Back
चंद्रपुर में बित्तिया हमला: छह किसान घायल, प्रशासन खोज जारी
AAASHISH AMBADE
Mar 18, 2026 04:46:16
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेतकरी जखमी
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याने एका मागून एक केलेल्या हल्ल्यात सहा शेतकरी जखमी झाले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव आणि पिंपळगाव भोसले या गावातील ही घटना असून जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही दोन्ही गावं वैनगंगा नदीच्या लगत असून काल दुपारच्या दरम्यान हे सर्व शेतकरी आपल्या शेतात काम करत होते. याच दरम्यान बिबट्याने शेतात काम करणाऱ्या या शेतकऱ्यांवर हल्ले केले. हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालय आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वनविभागाने घटनेची माहिती मिळताच या भागात ट्रॅप कॅमेऱ्याच्या माध्यमातून हल्ला करणाऱ्या बिबट्याचा शोध सुरू केलाय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowMar 18, 2026 05:31:460
Report
AKAMAR KANE
FollowMar 18, 2026 05:30:260
Report
KPKAILAS PURI
FollowMar 18, 2026 05:20:37852
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 05:17:33999
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 05:05:111009
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 18, 2026 05:00:34918
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 18, 2026 04:48:55914
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 18, 2026 04:47:071084
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 18, 2026 04:46:291075
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 18, 2026 04:45:54974
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 18, 2026 04:30:541050
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 18, 2026 04:30:391079
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 18, 2026 04:18:481056
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 18, 2026 04:16:501023
Report