Back
छत्रपती संभाजीनगर में एमआयएम रैली के दौरान भारी हंगामा, दो गुट भिड़े
VKVISHAL KAROLE
Jan 07, 2026 12:14:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर में आज एमआयएम पक्षात चांगलाच राडा झाला इम्तियाज जलील यांच्या बायजी पुरा भागात रॅली सुरू असताना एमआयएमचे नाराज उमेदवार आमने सामने आले हाणामारी झाली पोलिसांनी लाठीचार्ज केला पाहुयात काय आहे प्रकार एमआयएम पक्षात आजी माजी कार्यकर्त्यांत राडा इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला गाडी मागे कार्यकर्ते धावले एमआयएम च्या उमेदवारांना मारहाणा दोन गट भिडले इम्तियाज जलील यांच्या रॅली मध्ये आज हा असा राडा अनुभवायला मिळाला इम्तियाज जलील त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज बायजी पुरा भागात रैली करत होते त्या वेळी त्याना काळे झेंडे दाखवण्यात आले त्यानंतर इम्तियाज यांनी रैली चा मार्ग बदलला त्यानंतर जिन्सी भागात रॅली आली तिथं एमआयएम चे नाराज कार्यकर्ते उभे होते रॅली पाहताच ते घोषणाबाजी करायला लागले आणि आजी माजी कार्यकर्ते भिडले परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि कार्यकर्त्यांना पांगवले त्याच वेळी इम्तियाज त्यांच्या गाडीत तिथून निघत असताना त्यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यातून इम्तियाज कसे ते निसटले दरम्यान हा सगळा राडा कलीम कुरेशी च्या गटाने केल्याचा आरोप एमआयएम कार्यकर्त्यांनी केला तर हा जुन्या एमआयएम कार्यकर्त्यांचा उद्रेक असल्याचा नाराज गटाचे कलीम कुरेशी यांचे म्हणणे आहे ... इम्तियाज जलील,एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील एक नंबरचा खोटारडा माणूस असल्याचा टोला या सगळ्यावरून पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी लावलय महापालिका निवडणुक प्रचारासाठी अखेरचे काही दिवस उरले, त्या मध्ये एमआयएम च्या नाराजांमध्ये आणि विद्यमान उमेदवारांमध्ये आता चांगली जुंपली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्नही निर्माण होऊ शकतो पोलिसांसाठी मोठा आव्हान असणार आहे ओवेसी या सगळ्यांची समजूत घालतील असा दावा एमआयएम पक्ष करत असला तरी या राड्यानंतर पक्षाला अस्तित्व टिकवण्याचं एक मोठा आव्हान निर्माण झालंय विशाल करोले छत्रपती संभाजी नगर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 08, 2026 14:27:340
Report
MKManoj Kulkarni
FollowJan 08, 2026 14:09:310
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 08, 2026 13:45:420
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 08, 2026 13:45:270
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 08, 2026 12:49:340
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 12:17:250
Report
PNPratap Naik1
FollowJan 08, 2026 11:41:040
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 09:52:50Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजी नगर में आज भाजपची हाईटेक सभा आहे मुख्यमंत्री यांचा टॉक शो संभाजी नगरात होणार, त्याचे प्रक्षेपण 90 शब्दात करण्यात येणार आहे कमीतकमी वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 09:42:010
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 09:38:170
Report
AKAMAR KANE
FollowJan 08, 2026 07:00:130
Report
KPKAILAS PURI
FollowJan 08, 2026 05:45:480
Report
AKAMAR KANE
FollowJan 08, 2026 04:49:570
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 03:01:280
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 08, 2026 03:01:170
Report