Back
NDA stays involved in Maharashtra; debate over Ajit Pawar's role intensifies
VKVISHAL KAROLE
Jan 08, 2026 09:38:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर..
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेचे पॉइंटर
- मनपा निवडणुकी निमित्ताने प्रचारार्थ प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही घेतला. राज्यात आम्ही युतीमध्ये आहोत. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे.
- आमच्या विकासाचा जाहीरनामा जनतेसमोर ठेवत पाणी प्रश्नच अभिवाचन आम्ही दिले आहे. विकासाबाबत राष्ट्रवादी पक्ष वचनबद्ध आहे.
- या शहराला पर्यटनाचा वेगळा इतिहास आहे. पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील असा जाहीरनाम्यात आम्ही उल्लेख केला आहे. शौचालयाची अवस्था दैनानीय आहे.
- 2014 ते 2019 पर्यंत च्या काळात अनेकवेळा पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही सभागृहात बोललो.
ऑन पुणे प्रकरण.
- मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची भूमिका मांडली, आम्ही देखील आमची भूमिका मांडली. निवडणुकीत आरोप होत असतात. आम्ही वेगवेगळे लढतोय मात्र कटुता वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे मी म्हणालो आहे.
- राजकारणात असे आरोप प्रत्यारोप होत असतात नंतर सोबत बसून बोलू.
- 99 साला पासून राज्यात अपरिहार्यता निर्माण झाली.. त्याकाळी शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेचा वापर झाला मात्र त्या नंतर सोबत गेले... भाजप सेना मध्ये यापूर्वी तसे झाले होते.
- अजित पवार हे भाजपला बोलले नाही. पुण्यामध्ये प्रवृत्ती विरोधात बोललो असे अजित पवार म्हणाले.
- प्रचाराचा वेग वाढला की, टीका टिप्पणी वाढताना.
ऑन पुणे समाधान अजित पवार विधान.
- पुणेमधे एकत्र लढतोय,त्या बाबत हा विधान आहे. उद्याच्या भवितव्यात काय घडेल असे चर्चा माझ्या पातळीपर्यंत नाही.
- निवडणुकीत यश मिळण्यासाठी कार्यकर्त्यांना उभारी देणारी वक्तव्य करावी लागतात.
ऑन NDA समाविष्ट.
- 2014 पासून आमचा nda मध्ये जाण्याचा सुरू होते, तेंव्हा आम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतर अनेक वेळा घटना घडल्या आणि 2023 ला गेलो, NDA मधे आमचा सहभाग कायम आहे.
- मला माझ्या मर्यादेची जाणीव आहे. शरद पवार यांनी nda मध्ये यावे, हा निर्णय मी सांगू शकत नाही.
- आम्ही वेगळी भूमिका घेतली.
- मंत्री संजय शिरसाठ यांची अनेक विधान चांगले असतात मात्र कधी कधी ते घसरतात. शरद पवार यांच्या बाबतीत बोलणे योग्य नाही, असे मला वाटते.
- कार्यकर्त्यांची एक फळी थांबली, न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका थांबली आहे. उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढण्याचा निर्णय झाला.. आम्ही स्पेस निर्माण करतोय असे नाही. अगोदरच अस्तित्व निर्माण केली आहे.
ऑन ठाकरे बंधू मुलाखत.
- मराठी अस्मिता म्हणून बाळासाहेबांनी शिवसेना संघटना निर्माण केली. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्यांची भूमिका त्यांना रुजवायची असेल म्हणून त्यांनी सांगितले असेल.
- 1985 साली दादांची सत्ता आली त्यावेळी एक वाक्य ते बोलले होते. ही जी भूमिका मांडली जाते ते विरोधक स्वतःच्या अस्तित्व साठी मांडत असतील.
- विरोधकांकडे मुद्दे नसतील अशी स्थिती असते तेंव्हा आरोप करतात.
- जनतेचा पाठबळ उरत नाही तेंव्हा आरोप, आणि दोघे एकत्र आले आता अस्तित्वाची लढाई आहे.
ऑन प्रतोद.
- घटनेत तरतूर आहे. विरोधकांकडे किती संख्याबळ असले पाहिजे.विरोधकातील कुठल्याही पक्षाकडे 30 हे संख्याबळ नाही.
ऑन संजय राऊत - शिरसाठ भेट.
- संजय राऊत यांच्या भूमिकेबाबाद आमच्या मनात वेगळी भूमिका जरूर आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. एका लग्नात आमची भेट झाली आम्ही चांगले बोललो.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowJan 09, 2026 05:45:13kolhapur, Maharashtra:नागपूरकरांच्या मनात काय हे जाणून घेतलेय...झी २४ तास च्या बोल बिंधास्त या विशेष रिपोर्ट मध्ये
0
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowJan 09, 2026 05:02:060
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 09, 2026 04:45:320
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJan 09, 2026 04:45:140
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 03:46:590
Report
PNPratap Naik1
FollowJan 09, 2026 03:45:420
Report
YKYOGESH KHARE
FollowJan 09, 2026 03:08:360
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 09, 2026 03:07:220
Report
AKAMAR KANE
FollowJan 08, 2026 15:47:050
Report
PNPratap Naik1
FollowJan 08, 2026 15:15:510
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 08, 2026 14:27:340
Report
MKManoj Kulkarni
FollowJan 08, 2026 14:09:310
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 08, 2026 13:45:420
Report
KRKAPIL RAUT
FollowJan 08, 2026 13:45:270
Report
SGSagar Gaikwad
FollowJan 08, 2026 12:49:340
Report