Back
चंद्रकांत पाटील के उद्घाटन से युवा प्रेरणा पर बल
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 08:32:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
चंद्रकांत पाटील...
ऑन डिपेक्स उद्घाटन.
- यामुळे अनेक तरुण तरुणींना मार्ग मिळतो. आज त्या उद्घाटनासाठी आलो होतो, लोकांना आवाहन करतो की प्रोत्साहन द्यायला पाहिजे. इतरांचे शोध आपण वापरत होतो, मात्र आपले तरुण तरुणी प्रोत्साहन मिळत असल्याने शोध लावत आहे. मोदींचे स्वप्न आहे. देश आर्थिक परिस्थितीत एक नंबरवर आले पाहिजे . त्याचे प्रोत्साहन dipex आहे.
ऑन सभागृह
- विरोधीपक्ष नेता रिक्त. सरकारने सुचवायचं असत ,टेक्निकल अडचणी आहे. बरेच दिवस निर्णय करत नाही. मात्र या आदिवेशनात मार्ग निघेल आशिवापेक्षा... नेता असावा की नाही माहीत नाही मात्र विरोधी पक्ष असावा.आता तर दुर्बिण घेऊन विरोधी पक्ष शोधावा लागतोय. दुपार होत होता सभागृह रोडवतो, मंत्र्याला विषय मांडायला उत्साह नसतो... विरोधी पक्ष नेता लोकांचे प्रश्न मांडतो.
--------
ऑन भुजबळ राज्यसभा...
- तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला द्या, मला माहिती नाही.
ऑन प्राध्यापक भरती.
- प्राध्यापक भरतीसाठी निर्णय झाला आहे.
- 4500 प्राध्यापकांची भरती होईल.
---------
Ai समिट
- राहुल गांधी हल्लागुल्ला करून देशाची प्रतिमा खराब करीत आहे. एवढे मोठे इव्हेंट होते. त्यात आपण काय दाखवले.? जेवढे करता येईल तेवढे निषेध.अशाप्रकारे जगातील रिक्वायरमेंट पूर्ण केल्यास भारत पुढे जाईल.
ऑन सरन्यायाधीश
- ते मोठे व्यक्तिमत्व आहे.
ऑन मराठी शाळा बंद पडत आहेत.
- पालकांनी पाहिले ठरविले पाहिजे, वेळ पडली तर घरी शिकवेल पण मराठी शाळेत शिकवेल. मी स्वत मुंबई महानगर पालिकेत शिकलो, अशा भाषण करणी उद्धव ठाकरे सहित आपली मुले कुठे शिकतात ते पाहावे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 21, 2026 10:34:540
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 10:33:360
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 21, 2026 10:22:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 21, 2026 10:12:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 10:03:490
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 21, 2026 10:01:580
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 21, 2026 09:36:250
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 21, 2026 09:32:420
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 09:15:190
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 08:50:200
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 21, 2026 08:48:400
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 08:38:000
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 21, 2026 08:35:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 21, 2026 08:18:510
Report