Back
कर्ज के बोझ से परेशान किसान ने आत्महत्या; गांव में मातम
GMGANESH MOHALE
Feb 21, 2026 09:32:42
Washim, Maharashtra
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील sheतकरी राजू कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मुलीचे लग्न १४ मार्चला होणार होते व आज लग्नसामग्री खरेदीसाठी जाण्याची तयारी होती.मात्र आर्थिक अडचणी व कर्जाच्या ताणातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
राजू कालापाड यांच्याकडे अवघी एकर शेती होती आणि अपेक्षित उत्पादन न झाल्याने कर्ज वाढले होते.त्यामुळे ते पत्नीसमवेत पुण्यात मजुरी करत होते व लग्नासाठी काही दिवसांपूर्वी गावी आले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी व दोन लहान मुले असा परिवार आहे.घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.घटनेचा अधिकचा तपास करित असल्याचे मालेगाव पोलीसांनी सांगितले.
बाईट: प्रमोद नवघरे,शेजारी
बाईट:पांडुरंग इंगळे,सहायक पोलीस निरीक्षक मालेगाव
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 13:49:540
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 13:47:000
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 21, 2026 13:17:150
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 21, 2026 13:04:160
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 21, 2026 12:49:540
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 21, 2026 12:46:180
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 12:45:270
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 21, 2026 12:32:300
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 21, 2026 12:21:170
Report
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 11:48:090
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 11:46:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:37:520
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:19:310
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 21, 2026 11:19:090
Report