Back
नवी मुंबई महापालिका की पहली महासभा विवादों के साथ सम्पन्न
SNSWATI NAIK
Feb 21, 2026 10:22:10
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबई महानगरपालिकेची पहिलीच महासभा मोठ्या गोंधळात पार पडली. सत्ताधारी भाजपने स्थापित केलेल्या तदर्थ समिती वरून विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. कोरोना काळात प्रशासकीय कार्यकाळात नगररचना, आरोग्य आणि अभियांत्रिकी विभाग तसेच या विभागा व्यतिरिक्त इतर विभागाने केलेल्या कामांची इतंभूत माहिती मिळवून त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने या समितींची स्थापना करण्यात आलेय. मात्र महासभेतील ठरावावर देखिल एक तदर्थ समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती म्हणजे आयुक्त आणि सर्व सदस्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असून वेळ पडल्यास या समिती विरोधात शासनाकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी व्यक्त केलेय. तर प्रशासकीय कार्यकाळातील माहिती नवी मुंबईकर जनतेला कळावी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी या समित्या असून महासभेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी तदर्थ समिती स्थापन केली असल्याची प्रतिक्रिया महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलेय.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 21, 2026 11:48:090
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 21, 2026 11:46:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:37:520
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 21, 2026 11:19:310
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 21, 2026 11:19:090
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 11:08:150
Report
PNPratap Naik1
FollowFeb 21, 2026 11:01:130
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 21, 2026 10:49:100
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 21, 2026 10:47:110
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 21, 2026 10:34:540
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 21, 2026 10:33:360
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 21, 2026 10:12:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 21, 2026 10:03:490
Report