Back
महायुती को नगरपालिका चुनावों में बढ़त, 2047 तक नगर विकास का रोडमैप तैयार
AKAMAR KANE
Dec 01, 2025 06:46:28
Nagpur, Maharashtra
नागपूर -
बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री
- नागपूर जिल्ह्यातील 27 नगरपालिका नगरपंचायत निवडणूक मध्ये आपल्या मतदाराने जनतेने मतदान करून आमचे उमेदवार नगराध्यक्ष निवडून आणावे अशी मी विनंती केली
- ड double इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित नगरपालिकेचा जो आराखडा आपण तयार करणार आहोत
- त्या नगरपालिका 2047 पर्यंत विकसित करण्याचा आराखडा तयार करायचा आहे,त्यासाठी मतदारांनी आम्हाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
On संजय राऊत -
- एकनाथ शिंदे आमचे महत्वाचे नेते आहेत, आणि आमचा केंद्रातील नेतृत्व NDA च्या घटक पक्षांना नेहमीच झुकते माप देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या नेतृत्वाने केला आहे
- त्यामुळे एकनाथ शिंदे हे आमचे एनडीएचे प्रमुख नेते आहेत
On भाजप सर्व्हे -
- महाराष्ट्रातील जनतेने शेवटी आम्ही महायुती मध्ये मोठे भाऊ आहोत, त्यामुळे मोठे भाऊ म्हणून महायुतीच्या घटक पक्षांना सांभाळताना आमचाही पक्षात संघटन वाढले पाहिजे ही आमची भूमिका आहे
- महाराष्ट्रामध्ये मला विश्वास आहे, विधानसभेत तीन कोटी १८ लाख मत घेऊन महाराष्ट्र राज्य सरकार आलं तसंच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमताने निवडून येईल
On निवडणूक आयोग
( निवडणुकांना स्थगिती ) -
- ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने शेवटच्या 48 तासपूर्वी अशा निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे
- निवडणूक आयोगाने असे निर्णय करणे योग्य नाही, ते कुठल्या नियमातून केला त्याचा अभ्यास करावा लागेल
- निवडणूक आयोगाने 23 तारखेलाच हा विचार केला असता तर एवढी तारांबळ उडाली नसते
- मतदानाच्या एक दिवसा अगोदर असे धक्के देणे योग्य नाही
On शहाजी बापू पाटील -
- कोणीतरी तक्रार करतो मग आयोगाला आपली कारवाई करावी लागते, हे कोणी व्यक्तीने केला असं नाहीये
- तिथे काही लोक आल्यावर झालं असेल तर माहिती नाही
On नागपूर निवडणूक सर्व्हे -
- नागपूरच्या जनतेला मुख्यमंत्री फडणवीस नितीन गडकरी आणि आम्ही सुरू केलेल्या विकास योजनेवर विश्वास आहे, मी पालकमंत्री म्हणून जे अधिकार मला प्राप्त आहेत, त्या अधिकारांचा उपयोग नगरपालिकेला करण्याचा मी प्रयत्न करतोय
- महसूल विभाग म्हणून मी काम करतोय त्यामुळे जनतेला विश्वास आहे
- नागपूरचे जनतेचे वर्षानुवर्षे भाजप मागे उभे राहिल
On महायुती कटुता -
- तीन तारखेला निकालाच्या दिवशी कळेल, संध्याकाळी आम्ही बसू, चार तारखेला बसू, महायुतीत ठरलं होतं ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष त्या त्या ठिकाणी राज्यातील महायुतीला नगरपालिका निवडणुकीत ज्या मतेमतांतरे झाले त्याचा काही फरक पडणार नाही.
On नाना पटोले -
- नाना पटोले हे जे बोलतात, खरंतर दोनशे मते घेऊन नाना पटोले जिंकून आले, वैफल्य ग्रस्त परिस्थितीमध्ये नाना पटोले बोलत आहेत
- नाना पाटोले यांच्या साकोल्यातील लोकांनी काँग्रेस सोडली, काँग्रेस किंचित होत चालली आहे
- ऑपरेशन लोटस करायची काही गरज नाही, भाजपमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे नगरसेवक त्यांचे नेते त्यांना सांभाळत नाही, विसंवाद आहे,त्यामुळे अनेकजण भाजपात प्रवेश करतील
- निवडणुका झाल्यावर त्यांचे काँग्रेस पक्ष राहिलाय तो देखील येणाऱ्या निवडणुकीत जो पराभव होणार आहे त्या परभावानंतर काँग्रेसमध्ये मोठा खिंडार पडेल अशी भीती नाना पटोले यांना वाटते, म्हणून नाना पटोले ऑपरेशन लोटस म्हणतात
On काँग्रेस नेते भाजप प्रवेश -
- काँग्रेसमध्ये विसंवाद आहे नेत्यांचा,विसंवाद आहे कोणाकडे कळत नाही म्हणून पुढच्या काळात काँग्रेसचे अनेक लोक भाजपमध्ये येतील
- आम्हाला खूप लोक भेटले, ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि त्यांना सांगितलं दोन तारखे नंतर विचार करू
- नाना पटोले काँग्रेस बद्दल बोलले, ते अजित पवार आणि शिंदे बद्दल नाही बोलले, काँग्रेसचे अनेक नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मागे उभे राहतील,
- काँग्रेस बचाव मोहीम सुरू आहे, काँग्रेस फुटणार आहे तिथे नेत्यांना वाटते म्हणून अशा पद्धतीने नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला
On नितेश राणे (हिंदी)
- स्थानिक परिस्थिती पाहून म्हटला असेल, स्थानिक पातळीवर अनेक युती झाल्या आहेत
- मतभेद झालेल्या ठिकाणी तेथे 2 तारखे नंतर सगळे निपटवू
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 07:18:4873
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 07:15:4031
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 07:00:50110
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 06:47:43102
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 06:47:22101
Report
SNSWATI NAIK
FollowDec 01, 2025 06:46:5870
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 06:46:40158
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 06:20:16161
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:34148
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:21180
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 01, 2025 05:48:10167
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 05:47:09138
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 05:46:47163
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 05:32:32149
Report