Back
किराणा दुकान से अरबपति बना संतोष बांगर, ED रेड से उठे सवाल
GDGAJANAN DESHMUKH
Dec 01, 2025 05:48:10
Parbhani, Maharashtra
आमदार संतोष बांगर किराणा दुकानात पुड्या बांधत होता,मग हा अब्जोपती करोडपती झाला कसा,त्याच्या घरात क्विंटलाने सोन हाय,आज जर ईडीने त्यांच्या घरी रेड मारली तर मोठं घबाड सापडलं,बांगर बोलघेवडा आहे,निवडणूक आली की स्टंटबाजी करून चर्चेत राहायची ही त्याची जुनी आदत आहे. आमदार संतोष बांगर यांच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये गुटका मटका दारू जुगार असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत. मग हिंगोली नगरपालिकेत जर यांची सत्ता आली तर येथेही अवैध धंदे बोकाळतील, लोकांना मटका लावण्यासाठी घराबाहेर पडावं लागणार नाही तर तर मटका दारू कुरियरने घरपोच देण्याची सोय बांगर करतील. यांच्या डोक्यात विकास करणे नाहीच, केवळ अवैध धंद्यातून पैसे कमवायचे आणि पैशातून सत्ता मिळवायची एवढेच आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलेला आरोप 100% सत्य आहे. यांनी पैसे नाही घेतले तर मग हे कशासाठी फुटले, यांच्याकडे सत्ता होती सगळं होतं यांनी पैसे घेऊन उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खंजीर खूपसल आणि गद्दारी केलीय. संतोष बांगर न तर 50 कोटी नाही तर 100 कोटी रुपये घेतलेत हे वास्तव आहे. सत्तेतला आणि महायुतीतला आमदार सांगतोय म्हटल्यावर तर यात सत्यता आहेच न,संतोष बांगर कडे एवढा पैसा आला कुठून बांगर किराणा दुकानात बसून पुड्या बांधायचा,मग अशी काय किमया घडली की मागील दहा वर्षात तो करोडपती अब्जोपती झालााय,अहो त्याच्या कडे क्विंटलाने सोन हाय,ईडीने रेड करावी त्याच्या घरावर त्याच्याकडे ईडीला घबाड सापडेल, बांगरच्या घरी पोलीस धाडले हे धादांत खोट आहे,पोलिसांनी यात खुलासा केला आहे, पण हा बोलघेवडा आहे,काहीतरी स्टंट बाजी करायची निवडणूक आली की चर्चेचा विषय करायचा आणि मतदान घ्यायचं ही त्याची जुनी आदत आहे,तो बोलघेवडा आमदार आहे अस म्हणत शिवसेना युबीटीचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांनी आमदार बांगरांच समदच काढलं. विनायक भिसे यामच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 06:20:160
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:34120
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:2189
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 05:47:09138
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 05:46:47111
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 05:32:32149
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 05:30:2295
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 05:16:58154
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 05:03:08168
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 05:02:56174
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 05:01:52120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 01, 2025 04:52:56217
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 01, 2025 04:33:24143
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 01, 2025 04:32:58143
Report