Back
शिंदे-फडणवीस की दोस्ती पर बहस, महायुति के भीतर तनाव उजागर
VKVISHAL KAROLE
Dec 01, 2025 06:19:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संजय शिरसाट Byte....
सभा सुरू आहे, थोडा आराम करतात, सकाळी भेटू अशी भावना होती त्यामुळे भेट झाली नाही, शिंदे ,पवार फडणवीस संबंध चांगले आहे, बेबनाव असल्याच्या बातमीत तथ्य नाही
संजय राऊत
आजार पणातून बाहेर आल्यावर शुभ बोलले पाहिजे, अमित शाह आणि शिंदे संबंध चांगले आहे, युती असल्याने आम्ही सहकार्य करतो,
*ऑन दिल्ली बैठक महायुती वाद मिटवावे*
फडणवीस-शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे, स्थानिक निवडणूक है, त्यामुळे स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यायचे, खालच्या पातळीवर टीका करू नयेत आशा सूचना दिल्या होत्या....
ऑन संजय राऊत
35 आमदार फोडणार, 10 आमदार फोडणार...हे आकडे असतात, असे होत नाही, कार्यपद्धती आमच्याकडून शिका, दीड वर्ष सराव करून कसे गेलो, तुमच्या बुडाला कळले सुद्धा नाही....
ऑन शाहजी बापू कारवाई
शाहजी बापू यांनी म्हटणे आणि त्यानंतर झालेली कारवाई शंका घेण्यासारखी आहे, एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे....
संजय राऊत
बळ नाही मग कशाला शिंदे यांच्याबद्दल बोलतात, शिंदे यांचे नाव घेतल्या शिवाय तुमचा दिवस जात नाही आणि हीच शिंदे यांची ताकद आहे, शिंदे यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न करतात, पण शिंदे यांना जेवढा टार्गेट करताल ते आणखी उंचीवर जातील....शिंदे सर्वाना पुरून उरतील...
ऑन देवेंद्र फडणवीस पक्ष नंबर वन
त्यांना नंतर कळेल, आम्ही कधी असा आग्रह केला नाही आणि बोललो नाही.... आज उबाठा काय परिस्थिती आहे, उमेदवार माघार घेत आहे,,,,
भाजप मुंबई सर्वे
सर्वच पक्ष सर्व्हे करतात, आम्ही आकडेवारी वर जात नाही, आम्ही मेहनतवर लक्ष देतो, आकडेवर आम्ही जात नाही....
ओमराजे निंबाळकर शिंदे मिमिक्री
मिमिक्री करतील, शिंदे यांचा सर्व कंट्रोल मंत्रीवर आहे, त्यांचा आदेश पाळला जातो, पण जे मिमिक्री करतात त्यांचा फोन त्यांचे नेते घेतात का? मातोश्रीवर आत घेतात का? शिंदे साहेब एकदा शब्द दिल्यावर काम झालेच पाहिजे...
ऑन निवडणूक आयोग
लोक न्यायालयात गेले होते, हा निकाल आम्हाला धक्कादायक वाटत आहे, त्यांनी असा निर्णय कसा घेतला... आम्ही देखील भ्रमात होतो की उद्या मतदान आहे, अचानक निकाल आलं, निवडणूक आयोगाने कसा निर्णय घेतला
ऑन निवडणूक
पैसे घेऊन निवडणूक जिकायचे असते तर टाटा बिर्ला नेते झाले असतात...
संजय राऊत
एकनाथ शिंदे यांच्याकडे काय काय आहे, हे तपासणीसाठी संजय राऊत आधी ठणठणीत व्हा...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 07:00:500
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 01, 2025 06:47:4341
Report
MAMILIND ANDE
FollowDec 01, 2025 06:47:2228
Report
SNSWATI NAIK
FollowDec 01, 2025 06:46:5833
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 06:46:4057
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 06:46:28101
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 06:20:16160
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 01, 2025 06:19:21180
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 01, 2025 05:48:10167
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 01, 2025 05:47:09138
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 05:46:47163
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 05:32:32149
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 05:30:22167
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 01, 2025 05:16:58155
Report