Back
महाविकास आघाडी बनाम विरोधी पार्टियों के बीच नेतृत्व-भूमिका को लेकर राजनीतिक जड़ता
VKVISHAL KAROLE
Nov 15, 2025 06:48:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ऑन काँग्रेस स्वबळावर ज्याला त्याचा पक्षाची भूमिका घेण्याचे अधिकारी असतात त्यांना त्याची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे आमची महाविकास आघाडी ठरली आहे महा युतीचा विरोधात लढण्यासाठी आमची महाविकास आघाडी झाली आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानी खुर्चीला लाथ मारली , माझे म्हणे होते की जर काँग्रेसचे अगोदर मुख्यमंत्री चेहरा घोषित केला असता तर आज वेगळा चित्र असते काँग्रेस त्यांचा वाटायची जागा कोणाला द्यायचा हा त्यांचा भाग आहे आम्हला विरोध करण्याचा काही अर्थ नाही आघाडीत कोणी आले तरी आम्हला काही घेणे नाही आम्ही फक्त महायुती सोबत जाणार नाही महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे विषयी आदर और त्यांनी नेतृत्व असते तर चार जागा वाढल्या असत्या हे आमचे नेहमीच म्हणणे आहे.. बिहार मध्ये पण बघा, तेजस्वी यादव यांना जास्त मते पडली आहे आघाडी बाबत स्थानिक स्तरावर लढण्याचा निर्णय घ्यावा असे ठरले आहे, त्यामुळं स्थानिक स्तरावर अशा गोष्टी होतील...एकत्र लढण्याचे परिणाम होतात मात्र 2 दिवसापूर्वी जागा वाटप करण्यात अर्थ नसतो... माझा आघाडी ला विरोध नाही...जागा वाटपात विलंब होऊ नये नाहीतर नुकसान होतेच, आघाडी काही ठिकाणी होतेय किमान 70 टक्के ठिकाणी आघाडी होतेय... ते 50 टक्के आहेत तर आम्ही पुढे आहोत... काँग्रेस आणि वंचित च्या आघाडीबाबत आमचा वाद नाही, आघाडी करताना वंचित ला काँग्रेस ने त्यांच्या मालकीच्या जागा द्याव्यात... बिहार झाकी मुंबई बाकी बिहार मध्ये शिवसेना लढत नव्हती मुंबईत शिवसेना आहे झाकी बाकी तिकडे ठेवा... अमित साटम वर : अजित दादा कोण आहेत, एकनाथ शिंदे अमित शाह कोण आहेत हे साटम यांनी सांगावे... अमित शाह अजित पवार भेट : अजित पवार अमित शाह निवडणूक शुभेच्छा द्यायला गेले नव्हते पार्थ साठी गेले होते , व्यवहार झाला नाही असे ते म्हणतात यात सगळं दिव्य आहे.. रूपय न देता जमीम देताना कळत नाही...व्यवहार असूनही गुन्हा का दाखल होत नाही.. वडेट्टीवार मागणी : ही समिती निष्पक्ष नाही, ज्यांनी केले तेच समितीती आहे चोर स्वतः विरोधात अहवाल कसा देणार ही समिती निष्पक्ष नाही.. अशोक चव्हाम आदर्श प्रकरण राजीनामा घेतला तास अजित पवार यांचाही घ्यायला हवा... भाजप बॅनर : ज्यांनी मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातून काढण्यासाठी प्रयत्न केला, हिरे व्यापार गुजरात ना नेला त्यांनी मुंबई प्रेम दाखवणे म्हणजे पुतना मावशी चे प्रेम आहे... कडू विधान :: काय चूक बोलले ते , मतदान गरज नाही त्यांनी आमदार यादी जाहीर करून टाकावी.. भाजप या स्तरावर येणार... या निवडणुकीत अनेकांचे फॉर्म हे अडवतील... निवडणूक यंत्रणेचा गैरवापर भाजप करते, दुष्ट चक्र केलाय, अखेर इतिहास असतोच 100 अपराध झाले की त्याचे योग् भोगावे लागतात... भाजप आमच्या उमेदवारांना संमोहित करतेय.. गंगापूर मध्ये झालं रांजणगाव मध्ये झालं... हे संमोहन जनता तोडले जाईल, 400 ची काँग्रेस वर 40 वर आली ते ही येतील..
99
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 08:49:580
Report
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 08:49:480
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 15, 2025 08:48:570
Report
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 08:48:410
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 15, 2025 08:36:4424
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 15, 2025 08:34:48115
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 08:33:1286
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 15, 2025 08:00:49116
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 07:31:03181
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 15, 2025 07:30:4975
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 15, 2025 07:30:39168
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 06:31:0675
Report
SNSWATI NAIK
FollowNov 15, 2025 06:16:18134
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 15, 2025 06:01:19232
Report