Back
वाशिम महाविकास आघाड़ी में उबाठा फूट, नगराध्यक्ष के दावेदारों की जंग शुरू
GMGANESH MOHALE
Nov 15, 2025 08:36:44
Washim, Maharashtra
वाशिम: अँकर: वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठा पक्षात सद्यस्थितीत उभी फूट पाहायला मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत साठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवू असं महाविकास आघाडी च्या नेत्यांनी जाहीर केलं असलं तरी वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी काल उबाठा चे उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे यांनी उबाठा पक्षाची उमेदवारी दाखल केली आहे तर आज उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा सुरेश मापारी यांनी आज वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उबाठा कडून उमेदवारी अर्ज भरला आहे.
वाशिम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी वरून सद्यस्थितीत महाविकास आघाडी मधील उबाठा पक्षात उभी फूट पडल्याचं दिसत असून पक्ष नेमकं कुणाला अधिकृत उमेदवारी देतो ते अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समजेल मात्र ज्यांना उबाठा कडून अधिकृत उमेदवारी मिळणार नाही ते बंडखोरी करून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
135
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 10:18:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 15, 2025 10:03:3515
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 10:02:55109
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 09:57:5935
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 15, 2025 09:57:4347
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 15, 2025 09:53:3385
Report
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 09:51:3257
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 15, 2025 09:37:25143
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 09:21:07127
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 15, 2025 09:20:51110
Report
UPUmesh Parab
FollowNov 15, 2025 09:09:22183
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 15, 2025 09:09:07101
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 15, 2025 09:02:51133
Report
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 08:49:58101
Report
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 08:49:4874
Report