Back
मुंबई महापौर चुनाव: महायुती की वापसी, विपक्ष एकजुट या अलग?
AKAMAR KANE
Nov 15, 2025 08:33:12
Nagpur, Maharashtra
नागपूर
देवेंद्र फडणवीस बाईट
( लाडकी बहीण.. शरद पवार-बिहार)
--- *जो जीता वही सिकंदर* हरल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्यामनाने आपल्या चुका कबूल करता आल्या पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे... आत्मपरीक्षण करणे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही...
-- वेगवेगळ्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती.. त्यांची सरकार होती त्यांनाही होती.... मग त्यांनी केल्या का नाहीत आम्ही योजना केल्या... त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी मतदान केले..
( राहुल गांधी निष्पक्ष चुनाव नही था )
--- वो जब तक आत्मपरीक्षण नही करेंगे... तब तक वो मट्टी मे ही जायेंगे...
(on अजित पवार दिल्ली शहा -पार्थ विषय)
- ---मला काही असं वाटत नाही... राज्यातील काही मुद्द्यांवर त्यांनी भेट घेतली आहे असे मला वाटते
- ---------------------
विरोधी पक्ष एकत्र लढतोय की स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईतील जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचा महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे... कोण काय लढत हा त्यांचा प्रश्न आहे... मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल
195
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 10:18:480
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 15, 2025 10:03:3515
Report
PNPratap Naik1
FollowNov 15, 2025 10:02:55109
Report
AKAMAR KANE
FollowNov 15, 2025 09:57:5935
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 15, 2025 09:57:4347
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 15, 2025 09:53:3385
Report
ABATISH BHOIR
FollowNov 15, 2025 09:51:3257
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 15, 2025 09:37:25143
Report
KPKAILAS PURI
FollowNov 15, 2025 09:21:07127
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 15, 2025 09:20:51110
Report
UPUmesh Parab
FollowNov 15, 2025 09:09:22183
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 15, 2025 09:09:07101
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 15, 2025 09:02:51133
Report
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 08:49:58101
Report
JMJAVED MULANI
FollowNov 15, 2025 08:49:4874
Report