Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

तळोजा रैकेट: 1.17 करोड़ RL के हेरोइन-अफीम समेत दो गिरफ्तार

SNSWATI NAIK
Nov 15, 2025 06:16:18
Navi Mumbai, Maharashtra
तळोजा परिसर में मादक पदार्थों के रैकेट का भंडाफोड़: 1.17 करोड़ रुपये मूल्य की हेरोइन और अफीम जप्त. पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे के निर्देशानुसार एंटी नारकोटिक्स टीम ने गुरुवार सुबह तलोजा के एक फ्लैट पर छापा मारकर रैकेट का पर्दाफाश किया. गिरफ्तार: नवज्योतसिंग उर्फ विकी रंधावा (34) और गुरज्योतसिंग उर्फ सनी रंधावा (32). इनके पास से 1 करोड़ 17 लाख 19 हजार रुपये मूल्य की हेरोइन और अफीम बरामद. अब इस रैकेट के सप्लायर्स और सब डीलरों सहित पांच अन्य लोगों की तलाश जारी है.
134
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Nov 15, 2025 08:34:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा वाघीण सांगलीच्या चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झाली आहे. व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत चंदा वाघीणीला “सॉफ्ट रिलीज” पद्धतीने सोडण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये या चंदा वाघिणीचं नाव बदलून आता तारा ठेवण्यात आले आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सांगलीच्या चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर चंदा वाघीणही सुखरूपपणे सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात आता पोहोचली असून वन विभागाच्या माध्यमातून तिच्यावर नजर ठेवली जाणार आहे।
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 15, 2025 08:33:12
Nagpur, Maharashtra:नागपूर देवेंद्र फडणवीस बाईट ( लाडकी बहीण.. शरद पवार-बिहार) --- *जो जीता वही सिकंदर* हरल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्यामनाने आपल्या चुका कबूल करता आल्या पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे... आत्मपरीक्षण करणे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही... -- वेगवेगळ्या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती.. त्यांची सरकार होती त्यांनाही होती.... मग त्यांनी केल्या का नाहीत आम्ही योजना केल्या... त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी मतदान केले.. ( राहुल गांधी निष्पक्ष चुनाव नही था ) --- वो जब तक आत्मपरीक्षण नही करेंगे... तब तक वो मट्टी मे ही जायेंगे... (on अजित पवार दिल्ली शहा -पार्थ विषय) - ---मला काही असं वाटत नाही... राज्यातील काही मुद्द्यांवर त्यांनी भेट घेतली आहे असे मला वाटते - --------------------- विरोधी पक्ष एकत्र लढतोय की स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईतील जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचा महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे... कोण काय लढत हा त्यांचा प्रश्न आहे... मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 15, 2025 08:00:49
Satara, Maharashtra:सातारा : जरंडेश्वर साखर कारखान्याने ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू ठेवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आज आक्रमक झाली. शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे पदाधिकारी जरंडेश्वर साखर कारखान्यांमध्ये घुसले आणि ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विनंती केली मात्र स्वाभिमानीचे पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक होईल हे सांगण्यातआलं. मात्र बैठकीमध्ये योग्य निर्णय झाला नाही तर आंदोलन करावे अशी भूमिका मांडली आंदोलकानी मांडली. दरम्यान सोमवारच्या बैठकीमध्ये योग्य दर दिला नाही तर स्वतः राजू शेट्टी या आंदोलनामध्ये उतरून शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देतील असं सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगितलंय
96
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 15, 2025 07:31:03
Pimpri-Chinchwad, Maharashtra:अलंदी में संत ज्ञानेश्वर महाराज की संजीवन समाधि समारोह के अवसर पर भक्तों की भारी भीड़ उमड़ पड़ी है। कार्तिकी एकादशी के मौके पर अलंदी में लगभग पांच लाख भक्त वहाँ पहुँचे हैं और आगामी 17 तारीख को होने वाले संत ज्ञानेश्वर महाराज की संजीवन समाधि समारोह के लिए सात लाख भक्तों के आने की आशा है। इतनी बड़ी संख्या में आने वाले भक्तों को परेशान न हो, इसके लिए मंदिर प्रशासन ने आवश्यक व्यवस्थाएं की हैं। इस अवसर पर स्काई वॉक से दर्शन की रैंकिंग दी जा रही है, और भक्तों के लिए चाय और नाश्ते की व्यवस्था भी की गई है। अलंदी में चल रहे समारोह की तैयारी कैसी है, इस बारे में विश्वस्त राजेंद्र उमप से हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने बात की है।
181
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 15, 2025 07:30:39
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात पार पडला युवा महोत्सवाचा पहिला टप्पा, युवकांनी विविध उपक्रमात घेतला सहभाग अँकर:--- चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न झाला. राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत व्हावी आणि देशातील संस्कृती जपली जावी, यासाठी केंद्र शासनाच्या उपक्रमातून दरवर्षी आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने हा महोत्सव घेण्यात आला. या स्पर्धांमध्ये १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन आणि नवोपक्रम अशा विविध कलांमध्ये सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात आली. उत्कृष्ट कलावंतांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवडण्यात आले. बाईट १) मोरेश्वर गायकवाड, तालुका क्रीडा अधिकारी, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
168
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 15, 2025 06:48:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन काँग्रेस स्वबळावर ज्याला त्याचा पक्षाची भूमिका घेण्याचे अधिकारी असतात त्यांना त्याची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे आमची महाविकास आघाडी ठरली आहे महा युतीचा विरोधात लढण्यासाठी आमची महाविकास आघाडी झाली आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानी खुर्चीला लाथ मारली , माझे म्हणे होते की जर काँग्रेसचे अगोदर मुख्यमंत्री चेहरा घोषित केला असता तर आज वेगळा चित्र असते काँग्रेस त्यांचा वाटायची जागा कोणाला द्यायचा हा त्यांचा भाग आहे आम्हला विरोध करण्याचा काही अर्थ नाही आघाडीत कोणी आले तरी आम्हला काही घेणे नाही आम्ही फक्त महायुती सोबत जाणार नाही महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरे विषयी आदर और त्यांनी नेतृत्व असते तर चार जागा वाढल्या असत्या हे आमचे नेहमीच म्हणणे आहे.. बिहार मध्ये पण बघा, तेजस्वी यादव यांना जास्त मते पडली आहे आघाडी बाबत स्थानिक स्तरावर लढण्याचा निर्णय घ्यावा असे ठरले आहे, त्यामुळं स्थानिक स्तरावर अशा गोष्टी होतील...एकत्र लढण्याचे परिणाम होतात मात्र 2 दिवसापूर्वी जागा वाटप करण्यात अर्थ नसतो... माझा आघाडी ला विरोध नाही...जागा वाटपात विलंब होऊ नये नाहीतर नुकसान होतेच, आघाडी काही ठिकाणी होतेय किमान 70 टक्के ठिकाणी आघाडी होतेय... ते 50 टक्के आहेत तर आम्ही पुढे आहोत... काँग्रेस आणि वंचित च्या आघाडीबाबत आमचा वाद नाही, आघाडी करताना वंचित ला काँग्रेस ने त्यांच्या मालकीच्या जागा द्याव्यात... बिहार झाकी मुंबई बाकी बिहार मध्ये शिवसेना लढत नव्हती मुंबईत शिवसेना आहे झाकी बाकी तिकडे ठेवा... अमित साटम वर : अजित दादा कोण आहेत, एकनाथ शिंदे अमित शाह कोण आहेत हे साटम यांनी सांगावे... अमित शाह अजित पवार भेट : अजित पवार अमित शाह निवडणूक शुभेच्छा द्यायला गेले नव्हते पार्थ साठी गेले होते , व्यवहार झाला नाही असे ते म्हणतात यात सगळं दिव्य आहे.. रूपय न देता जमीम देताना कळत नाही...व्यवहार असूनही गुन्हा का दाखल होत नाही.. वडेट्टीवार मागणी : ही समिती निष्पक्ष नाही, ज्यांनी केले तेच समितीती आहे चोर स्वतः विरोधात अहवाल कसा देणार ही समिती निष्पक्ष नाही.. अशोक चव्हाम आदर्श प्रकरण राजीनामा घेतला तास अजित पवार यांचाही घ्यायला हवा... भाजप बॅनर : ज्यांनी मुंबई मराठी माणसाच्या ताब्यातून काढण्यासाठी प्रयत्न केला, हिरे व्यापार गुजरात ना नेला त्यांनी मुंबई प्रेम दाखवणे म्हणजे पुतना मावशी चे प्रेम आहे... कडू विधान :: काय चूक बोलले ते , मतदान गरज नाही त्यांनी आमदार यादी जाहीर करून टाकावी.. भाजप या स्तरावर येणार... या निवडणुकीत अनेकांचे फॉर्म हे अडवतील... निवडणूक यंत्रणेचा गैरवापर भाजप करते, दुष्ट चक्र केलाय, अखेर इतिहास असतोच 100 अपराध झाले की त्याचे योग् भोगावे लागतात... भाजप आमच्या उमेदवारांना संमोहित करतेय.. गंगापूर मध्ये झालं रांजणगाव मध्ये झालं... हे संमोहन जनता तोडले जाईल, 400 ची काँग्रेस वर 40 वर आली ते ही येतील..
99
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Nov 15, 2025 06:01:19
Buldhana, Maharashtra:बुलढाणा.. आमदार संजय गायकवाड बाईट्स... ऑन बिहार निकाल.. अपेक्षेपेक्षा जास्त यश एनडीएला बिहारच्या निवडणुकीत आलेल आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा असाच धुव्वा या ठिकाणी उडणार आहे. विधानसभेप्रमाणेच महायुती आगामी काळात यश प्राप्त करेल. ऑन लाडकी बहिण फॅक्टर. लाडक्या बहिणीचा फॅक्टर निकालात दिसूनच आला लाडक्या बहिणींना दहा हजार रुपये दिले त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतच आहे. महाराष्ट्रातही तो आपण अनुभवला. काँग्रेसने आरोप केला की आमिष दाखवलं... मग यांनी 65 वर्ष सत्ता भोगली तर यांनी जनतेला कमी आमिषे दिली का..? पण त्यांना 65 वर्षात काहीही करता आलं नाही. ऑन हर्षवर्धन सपकाळ . दुबार मतदार नोंदणीचा फायदा हा काँग्रेसलाच मिळत आला आहे. हरल्यानंतर सर्व रडीचे डाव असतात.. तुम्ही हवेत उडणारे लोक आहात जमिनीवर लोकांचे काम करत नाही. भाजपा शिवसेना हे सगळे जमिनीवर काम करत आहेत. गेल्या पंधरा-वीस वर्षात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जी गुंडागर्दी खतम केली. जो न्याय त्या ठिकाणी जनतेला दिला. त्यामुळे बिहारमध्ये जनतेला सुरक्षित आयुष्य जगता आलं. त्या माणसाने बिहार लाईनवर आणलं. काँग्रेसची सत्ता बिहारमध्ये असताना बिहारची हाल काय होते..? "बिहार मे बच्चा पैदा होता तो मा के पेट से तलवार लेके पैदा होता है.." अशी भाषा त्या काळी चित्रपटात होती. हे सगळं संपवल. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढा क्राईम कंट्रोल केला एवढा भारतात कुणी केला नाही. ऑन राहुल गांधी.. राहुल गांधी जवळ आता जादूत कुठे आहे चालायला.. फ्लोफ केस आहे ती...! ऑन भाजपा निती... युद्धात सर्वस्व पणाला लावत असतात.. सर्वांना सोबत घेऊन विरोधकांसोबत लढाई लढले जाते आणि विजय प्राप्त होतो... त्यामुळे छोटे मोठे पक्ष संपवणे हा उद्देश दिसत नाही. ऑन संजय राऊत ट्विट... मतचोरी चा...? मला मत चोरी कशी होते हेच कळत नाही... दुबार नाव असणे मृत व्यक्ती त्यावर मतदान होणे हे मी समजू शकतो. पण हे काही एकच पक्ष करत नाही. असं करणारे सगळ्याच पक्षाचे लोक असतात. डबल मतदान करणारे हे सगळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक आहेत हे मी अनेकदा सांगितलं. जे लोक सोडून गेले त्यांच्या नावावर मतदान सगळेच पक्ष करतात. राहुल गांधी किंवा संजय राऊत कोणता निकष लावून मत चोरी झाली असं म्हणतात हेच कळत नाही. अरे हा सरळ सरळ जनतेचा कल आहे. तुम्ही आधी ईव्हीएम वर आरोप केले जिंकले तर ईव्हीएम चांगलं नाही तर खराब. आता हे जिंकले तर पुन्हा मतं चोरी आली.... अरे सरळ सांगा ना तुमचे औकात राहिली नाही ते.... जनता तुम्हाला लाथाळून राहिली... हे मान्य करा. ऑन स्थानिक निवडणुका... आता बुलढाण्यात महायुती होईल असं काही वाटत नाही.. कारण काल बुलढाण्यातील उमेदवाराला भाजपने मान्यता दिली आहे. उबाठा आणि काँग्रेसचाही ठरलं आहे मात्र त्यांचा उमेदवार जाहीर झाला नाही. आम्ही उमेदवाराच्या शोधात आहोत मात्र आम्हाला चांगला उमेदवार सापडला नाही. जिल्ह्यात अद्याप युतीची चर्चा नाही. आम्ही प्रस्ताव दिला आहे मात्र अद्याप चर्चा कुणाकडूनच नाही.
232
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 15, 2025 05:08:05
176
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 15, 2025 04:46:07
Beed, Maharashtra:बीड:धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पलटला; पाठीमागे असणाऱ्या कारच्या डॅशकॅम मध्ये अपघाताचे दृश्य कैद Anc:धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. या अपघाताचे चित्रण पाठी मागे असलेल्या एका चारचाकी वाहनाच्या डॅशकॅम मध्ये चित्रीत झाले आहे. बीड जवळील पाली येथे हा तांदळाची वाहतूक करणारा ट्रक पलटला. मांजरसुंबा ते बीड यादरम्यान ट्रकचा हा अपघात झाला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक मधील संपूर्ण तांदूळ रस्त्यावर पसरला होता. दरम्यान चालकाचे ट्रक वरून नियंत्रण आधीच सुटल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यानंतर एका मुख्य चौकात हा ट्रक आला असता तो पलटला हा सर्व प्रकार चित्रित झाला है. बाईट: अशोक मोदीराज - पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस ठाणे
79
comment0
Report
Advertisement
Back to top