Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

शहाड उड्डाणपूल: प्रवाशांना धोकादायक अनुभव, प्रशासनाची हलगर्जीपणा?

ATISH BHOIR
Jun 30, 2025 20:00:32
Kalyan, Maharashtra
कल्याण नगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल प्रवाशी आणि नागरिका साठी धोकादायक पुलाच्या प्लास्टर कोसळल्याने प्रवाशी थोडक्यात बचावले प्रवासी! संध्याकाळी 8 ते 8 :30 च्या दरम्यानची घटना घडली घटना शहाड स्टेशनला लागून असलेल्या मुख्य रस्तावर चाकरमानी आणि नागरिकांची गर्दी असताना घडली घटना सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र नागरिकांच्या जीवाला धोका पूलाच्या वरती खड्डे – अपघातांचे सत्र सुरू असताना आता पुलाखालून जाणेही धोकादायक सध्या पुलाचे मेंटेनन्सचे काम सुरू असतानाही घटना, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर सवाल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी byte.. नागरिक
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement
Advertisement