Back
महाराष्ट्र में HSRP अनिवार्य, 31 दिसम्बर 2025 तक अंतिम तिथि, लाखों वाहनधारक नहीं लगाए
GMGANESH MOHALE
Jan 07, 2026 05:07:52
Washim, Maharashtra
वाशिम:
अँकर: महाराष्ट्र परिवहन विभागाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवणे अनिवार्य केले होते.यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ होती.मात्र,ही मुदत संपूनही जिल्ह्यातील हजारो वाहन धारकांनी एचएसआरपी बसवलेली नाही.
एचएसआरपीसाठी यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.सुरुवातीला ३१ मार्च २०२५ ही अंतिम तारीख होती. त्यानंतर ३० जून, १५ ऑगस्ट आणि ३० नोव्हेंबर अशा टप्प्याटप्प्याने मुदत वाढवण्यात आली.तरीही राज्यातील लाखो वाहनधारकांनी नोंदणी केली नाही.त्यामुळे ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती.जिल्ह्यात २०१९ पूर्वीची १ लाख १२ हजार १३४ वाहने आहेत. यापैकी ४९,८४८ वाहनधारकांनी नोंदणी केली असून, प्रत्यक्षात केवळ ३२,२५१ वाहनांवरच एचएसआरपी बसवण्यात आली आहे.मुदत संपल्यानंतर कारवाई होणार का,याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून जे निर्देश मिळतील, त्यानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल,असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप यांनी सांगितले.जिल्ह्यात एचएसआरपीसाठी दिलेल्या कंत्राटाची मुदतही संपली है.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RNRajesh Nilshad
FollowJan 08, 2026 04:33:340
Report
GSGAURAV SRIVASTAVA
FollowJan 08, 2026 04:33:150
Report
RSRavi sharma
FollowJan 08, 2026 04:32:490
Report
AVArun Vaishnav
FollowJan 08, 2026 04:32:150
Report
0
Report
JPJAY PRAKASH KUMAR
FollowJan 08, 2026 04:31:550
Report
PPPraveen Pandey
FollowJan 08, 2026 04:30:510
Report
VRVikash Raut
FollowJan 08, 2026 04:30:310
Report
0
Report
89
Report
0
Report
0
Report
0
Report