Back
मंदा म्हात्रे के समर्थकों को AB फॉर्म पर सहमति नहीं, पार्टी के भीतर उथलपुथल
SNSWATI NAIK
Dec 30, 2025 09:01:59
Navi Mumbai, Maharashtra
anchor- भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे। भाजप स्वबळावर लढवत असून भाजप कडून आमदार मंदा म्हatrie याच्या समर्थक असलेल्या 13 जणांना AB फॉर्मचे वाटप मात्र AB फॉर्म वर जिल्हाध्यक्षांची सहीच केली नसल्याने हे उमेदवार नाराज झाले आहेत, फॉर्म वर नंतर सही करण्याचे जिल्हाध्यक्षांनी आश्वासन दिले होते ,परंतु फॉर्म भरायला काही वेळ असताना देखील सही करण्यात आली नाही जिल्हाध्यक्ष संपर्का बाहेर असल्याचे सांगण्यात आले, मंदा म्हात्रे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। फक्त चार जागा आम्हाला देत आहेत त्या जागा देखील आम्हाला नको असून गणेश नाईक यांनी आता 111 जागा स्वतः लढवून जिंकून दाखवाव्यात असे आवाहन मंदा म्हात्रे यांनी दिले आहे। बाईट - मंदा म्हात्रे - भाजप आमदार vo2- भाजप मद्ये आम्ही अनेक वर्षे काम करत असून , ab फॉर्म वर सही न देता आमची फसवणूक भाजप ने केली असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली आहे। बाईट- सुहासीन नायडू - इच्छुक उमेदवार बाईट- पांडुरंग आमले-इच्छुक उमेदवार vo3-Vo3- मंदा म्हात्रे यांच्या बाबती मद्ये गैरसमज झालं आहे ,आम्ही याबाबत जिल्हादयक्ष शी बोलत असल्याचे सांगितले बाईट - संजीव नाईक - भाजप
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
AKAjay Kashyap
FollowDec 30, 2025 10:38:250
Report
0
Report
PKPradeep Kumar
FollowDec 30, 2025 10:36:490
Report
0
Report
0
Report
SHShahzad Hussain Bhat
FollowDec 30, 2025 10:33:400
Report
SPShiv Pratap Singh Rajput
FollowDec 30, 2025 10:33:290
Report
SYSHRIPAL YADAV
FollowDec 30, 2025 10:30:440
Report
RMRakesh Malhi
FollowDec 30, 2025 10:29:220
Report
0
Report
CDChittaranjan Das
FollowDec 30, 2025 10:24:220
Report
MSMrinal Sinha
FollowDec 30, 2025 10:19:080
Report
ADAnup Das
FollowDec 30, 2025 10:14:590
Report
AKAshok Kumar1
FollowDec 30, 2025 10:14:480
Report