Back
चित्रा वाघ ने संजय राऊत पर दुटप्पीपन का आरोप, विधानसभा चुनाव राजनीति तेज
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jan 02, 2026 09:20:33
Ambernath, Maharashtra
संजय राऊत यांचे धोरण दुटप्पिपणाच - चित्रा वाघ
त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे
मुंबईचा महापौर आहे हिंदू असेल
संजय राऊत यांच्या नगरसेवकांवर संशय व्यक्त केला गेला, यावर बोलताना चित्रवाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. स्वतःच चांगलं होत असेल तर सगळे व्यवस्था चांगली आणि आमचं वाईट होत असेल तर मग व्यवस्था भष्ट हा दुटप्पीपणाचे धोरण आहे हे बरोबर नाही, लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह क्रिएट केला होता तो खोटा ठरला तोही लोकांनी सहा महिने विधानसभा झालेल्या निवडणुकीमध्ये दाखवलाय त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे चित्र वाघ यांना म्हणाल्या, तसेच मुंबई महापालिकेचा जो महापौर असेल तो महायुतीचा असलेला हिंदू असेल हा आमच्या नेत्यांनीदेखील सांगितले तेच मी सांगते लोकांच्या पुढे आम्ही अजेंडा घेऊन जात आहोत दिवस फार कमी राहिले आहेत १६ तारीख ला निकाल लागणार आहे त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होईल अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रतिक्रिया दिली
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowJan 02, 2026 10:58:590
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowJan 02, 2026 10:58:480
Report
ASABHISHEK SHARMA1
FollowJan 02, 2026 10:58:380
Report
RKRakesh Kumar Bhardwaj
FollowJan 02, 2026 10:58:05Jodhpur, Rajasthan:जोधपुर के माता रानी भटियाणी धाम का जीर्णोद्धार शुरू, जैसलमेर पत्थर से बनेगा मंदिर
0
Report
KDKuldeep Dhaliwal
FollowJan 02, 2026 10:57:46Mansa, Punjab:देखें छोटा Sidhu Moose Wala खेलते हुए,
0
Report
NPNavratan Prajapat
FollowJan 02, 2026 10:57:330
Report
0
Report
RMRam Mehta
FollowJan 02, 2026 10:56:320
Report
NZNaveen Zee
FollowJan 02, 2026 10:56:130
Report
SBSharad Bhardwaj
FollowJan 02, 2026 10:54:530
Report
RDRAJKUMAR DIXIT
FollowJan 02, 2026 10:54:250
Report
PKPRASHANT KUMAR1
FollowJan 02, 2026 10:54:030
Report
0
Report
0
Report